SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राष्ट्रवादी भवन येथे ‘भारतीय संविधान दिन’ उत्साहात; २६/११ च्या शहिदांना श्रद्धांजलीनिधीअभावी बंद पडलेले 'आपला दवाखाने' तात्काळ सुरू करा; अन्यथा आरोग्यमंत्र्यांची गाडी अडवूखेबवडेतील बुद्ध विहार पाणवट्याचा प्रश्न मार्गी; सागर भोगम यांनी दिलेला शब्द पाळला!लोकशाहीचा प्राणवायू: भारतीय संविधान दिन आणि डॉ. बाबासाहेबांचा अमूल्य वारसामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विविध मागण्यांचे महापौर रूपाराणी निकम यांचे निवेदनशिवाजी विद्यापीठाचा ६३ वा दीक्षांत समारंभ २७ नोव्हेंबरला; तनुजा साळोखे यांना राष्ट्रपती, तर वेदिका कदम यांना कुलपती सुवर्णपदककोल्हापूर महानगरपालिका : चालू आर्थिक वर्षात घरफाळा व पाणीपट्टीसाठी अभय योजना लागू करण्याचा कोणताही विचार प्रशासनाचा नाही- आयुक्त डॉ.राजेंद्र भारूडघोसरवाडच्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; २१४ नागरिकांची तपासणीसरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे पहिल्या पंधरवड्याचे चालु गळीत हंगामाचे रू. ३९०० प्रमाणे उसबिल जमा : अध्यक्ष नवीद मुश्रीफ राजेश चषक : जिल्हास्तरीय कुराश स्पर्धेत के एस के विजेता

जाहिरात

 

राष्ट्रवादी भवन येथे ‘भारतीय संविधान दिन’ उत्साहात; २६/११ च्या शहिदांना श्रद्धांजली

schedule26 Nov 26 person by visibility 150 categoryसामाजिक

कोल्हापूर  : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज ‘भारतीय संविधान दिन’ राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन संपन्न झाले. प्रसंगी २६/११ मुंबईवरील दहशदवादी हल्ल्यात शहीद झालेले जवान, पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि निष्पाप नागरिकांना  श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

भारतीय लोकशाहीचा भक्कम पाया म्हणजे आपल्या भारताचे संविधान आहे. प्रत्येक भारतीयाला समानतेचा अधिकार आज केवळ संविधानामुळे प्राप्त झाला आहे.

या कार्यक्रमास कोषाध्यक्ष तथा आमदार  शिवाजीराव गर्जे, प्रदेश सरचिटणीस तथा मुख्य प्रवक्ता सूरज चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्षा वैशाली नागवडे, युवक प्रदेशाध्यक्ष  निखिल ठाकरे, प्रदेश उपाध्यक्ष  सुरेश घुले, प्रदेश सरचिटणीस श्री. लतीफ तांबोळी, सह कोषाध्यक्ष  संजय बोरगे, प्रदेश सचिव श्री. दत्ता आवाड, मुंबई महिला अध्यक्षा सौ. आरती साळवी तसेच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes