SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आषाढी एकादशी वारीसाठी दिंड्यांना २.८ कोटींचे अनुदानपुराच्या पार्श्वभूमीवर आंबेवाडी, प्रयाग चिखली परिसराची पाहणीआर एस एस डी आय महाराष्ट्र चॅप्टरच्यावतीने कोल्हापुरात २१ जून रोजी मधुमेहींसाठी परिसंवादाचे आयोजनहजयात्रीॅचे कोल्हापूर विमानतळावर जंगी स्वागतमनाेहर जाेशी यांना ’लाईफटाईम अचिव्हमेंट’ पुरस्कारसंजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या प्रा. स्वप्निल ठिकणे यांना डॉक्टरेट पदवीशासकीय अधिकाऱ्यांनी मनात अपेक्षा न ठेवता काम करावे : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफउत्तम संख्याशास्त्रज्ञ, विद्यार्थीप्रिय शिक्षक, प्रसन्नचित्त माणूस! ▪️देशविदेशांतील संख्याशास्त्रज्ञांकडून डॉ. दिगंबर शिर्के यांच्या शैक्षणिक कारकीर्दीचा गौरवडॉ. अभय बंग यांच्या ‘सर्च’ समवेत शिवाजी विद्यापीठाचा सामंजस्य करारवारणा विद्यापीठाच्या कोरे अभियांत्रिकीतील प्राध्यापकांचे राष्ट्रीय स्तरावर यश!

जाहिरात

सकाळ आणि घोडावत विद्यापीठांतर्गत 'समर युथ समिट' ३, ४ जून रोजी कोल्हापुरात

schedule01 Jun 25 person by visibility 312 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : विद्यार्थ्यांच्या करिअर घडवणाऱ्या आणि पालकांच्या मार्गदर्शनासाठी उपयुक्त ठरणाऱ्या ‘समर युथ समिट’ या विशेष उपक्रमाचे आयोजन दिनांक ३ आणि ४ जून २०२५ रोजी राजर्षी शाहू सभागृह, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे करण्यात आले आहे.

या उपक्रमाचे उद्घाटन ३ जून रोजी सकाळी १०.३० वाजता  विनायक भोसले, विश्वस्त – संजय घोडावत विद्यापीठ, अतिग्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

दैनिक ‘सकाळ’ यिनतर्फे आयोजित या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, मार्गदर्शक, उद्योजक आणि युवा नेते सहभागी होणार आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना करिअर निवड, उद्योग क्षेत्रातील संधी, नवउद्योजकता, डिजिटल युगातील कौशल्ये यांसारख्या अनेक विषयांवर मार्गदर्शन मिळणार आहे.

हा उपक्रम महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी चुकवू नये असा असून, भविष्यातील दिशा ठरवण्यासाठी ही एक अत्यंत महत्त्वाची संधी आहे.

अधिक माहितीसाठी संजय घोडावत विद्यापीठ, अतिग्रे, कोल्हापूर येथे संपर्क साधावा. असे आव्हान ऍडमिशन विभागांतर्गत करण्यात आले आहे. 

'समर युथ समिट' या कार्यक्रमास संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

जाहिरात

Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes