SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जागतिक गेंडा दिन: संरक्षण आणि संवर्धनाची निकडबालकांनी सोशल मीडियाचा वापर टाळावा : सहायक पोलीस निरीक्षक स्वाती यादवज्युनिअर एशियन हॉकी विजेत्या सानिका माने हिचा सत्कारवन हक्क दावे तातडीने निकाली काढा : पालकमंत्री प्रकाश आबिटकर गोकुळ निवडणुकीत महायुती म्हणूनच लढणार; ८ ऑक्टोबरला माघारीच्या दिवशी पॅनेल जाहीर होणार : मंत्री हसन मुश्रीफमानवतेचे सोने! हरवलेले सोन्याचे गंठण प्रामाणिकपणे परत करणाऱ्या कोल्हापूरच्या सफाई दूतांचा आश्किन आजरेकर यांच्या हस्ते गौरवडॉ. डी. वाय. पाटील कृषी संकुलच्या मुलींचा संघ पाचव्यांदा विजेताभविष्यातील तंत्रज्ञान सहकार्यासाठी केआयटी यु.डब्ल्यू.ए.चा ‘मेजर स्ट्रॅटेजिक पार्टनर’: डॉ.चकमासंगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह १ ऑक्टोबरपासून सुरू करा : आयुक्त डॉ. राजेंद्र भारूडEMSA INSPIRE 2026 : महाराष्ट्र राज्यस्तरीय शिक्षक सन्मान व पुरस्कार सोहळा २४ सप्टेंबर रोजी

जाहिरात

 

पोस्टल मतदानाद्वारे आज 442 मतदान

schedule10 Jan 26 person by visibility 387 categoryमहानगरपालिका

  कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांपैकी आज पहिल्या दिवशी 442 कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजाविला. एकूण सात निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये पोस्टल मतदानाची प्रक्रिया पार पडली. यामध्ये 197 महिला कर्मचारी व 245 पुरुष कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

   रविवार दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी उर्वरीत कर्मचाऱ्यांसाठी सातही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात मतदान करता येणार आहे.

   तरी संबंधीत कर्मचाऱ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes