SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
माझं शहर माझी जबाबदारी’ अंतर्गत शुक्रवारी शहरात महास्वच्छता मोहीमभागीरथी महिला संस्था आणि शिवाजी विद्यापीठातील बाळासाहेब देसाई अध्यासनातर्फे कार्यशाळा उत्साहात, विविध वस्तू बनवण्याचे महिलांना प्रशिक्षणकोल्हापूरच्या औद्योगिक भरारीला 'महानिर्यात इग्नाईट'ची साथ; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्यात वाढीसाठी उद्योजकांना आवाहनबेळगावी येथे DSC भरती रॅलीचे आयोजनइंडिया माईस जीवनगौरव पुरस्काराने डॉ. संजय डी. पाटील यांचा सन्मानसमावेशन आणि शाश्वततेची कास धरल्यास भारतीय अर्थव्यवस्थेचे भवितव्य उज्ज्वल: डॉ. एस. महेंद्र देवडीकेटीईचे शक्तीपर्व स्नेहसंमेलन उत्साहात; गुगल क्लाउडचे डॉ आशिष तेंडुलकर यांची प्रमुख उपस्थिती26 फेब्रुवारी दिनविशेषकोल्हापुरात वनविभागाचा मोठा दणका! फुलेवाडीत दुर्मिळ 'डेव्हिल रे' माशाची विक्री करणाऱ्यावर कारवाईअंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक : महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे

जाहिरात

 

बेळगावी येथे DSC भरती रॅलीचे आयोजन

schedule26 Feb 26 person by visibility 93 categoryराज्य

कोल्हापूर :  माजी सैनिकांसाठी मराठा लाइट रेजिमेंटल सेंटर, बेळगावी अंतर्गत 16 मार्च रोजी भरती रॅली आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त इच्छुक माजी सैनिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (निवृत्त), ले. कर्नल डॉ. भिमसेन चवदार यांनी केले आहे.      


  अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचा ई मेल - zswo_kolhapur@maharashtra.gov.in व दूरध्वनी क्र. ०२३१-२६६५७१२ किंवा व्हाट्सअप क्र.९१७२०३५६१२ वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दुरध्वनीवर संपर्क साधावा.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes