SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात महायुती : भाजप 36, शिवसेना 30, राष्ट्रवादी काँग्रेसला 15 जागा निश्चित कोल्हापुरात ३१ डिसेंबरला रात्री १२ वाजेपर्यंत लाऊडस्पीकरला परवानगीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी विवेक भीमनवार यांची नियुक्तीदोषींवर मुदतीत दोषारोपपत्र दाखल करावे : जिल्हाधिकारी अमोल येडगेकोल्हापूर-सांगली महामार्ग भूसंपादन: जमिनीला २ गुणांक कायम, ५ दिवसांत संयुक्त मोजणी पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशग्राहक संरक्षणाबाबत विद्यापीठात विशेष व्याख्यान संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये क्रीडा महोत्सव २०२५–२६ चे जल्लोषात उद्घाटनकॅथेटर संसर्ग रोखण्यासाठी इंडोल-इम्प्रेग्नेशन तंत्रज्ञान यशस्वी; डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकांना यशकोल्हापूर महानगरपालिका काँग्रेस पक्ष उमेदवार दुसरी यादीमधुमेहग्रस्त सात वर्षांच्या साक्षी वर यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया

जाहिरात

 

कुर्ला येथे बेस्ट बसच्या भीषण अपघात ६ जणांचा मृत्यू, ३५ जण जखमी, अनेक वाहने चक्काचूर

schedule10 Dec 24 person by visibility 597 categoryगुन्हे

मुंबई  :  मुंबईतील कुर्ला एलबीएस रोडवर भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव बेस्ट बसने बाजारपेठेत घुसून अनेकांना उडवल्याने  सहाजणांनाचा  मृत्यू झाल्याची माहिती असून, ३५ गंभीर जखमी झाले आहेत. या बसने १० वाहनांना धडक दिली यामध्ये अनेक वाहने चक्काचूर झाली . हा अपघात सोमवारी रात्री घडला. अपघातामध्ये काही जण गांभीर जखमी असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे

अपघाताच्या वेळी बसने बाजारपेठेत असलेल्या अनेक वाहनांना धडक दिली. या घटनेत काही रिक्षांचा चक्काचूर झाला आहे.  घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती.

 पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना आणि मृतांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes