SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी साहित्य महत्वाचे : डाॅ. हूबनाथ पांडेयमंगळवेढ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला बळ; विजयासाठी बूथनिहाय नियोजन!पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघांसाठी चंद्रकांतदादांचा पुण्यात घरोघरी प्रचारपोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पोलीस हुतात्म्यांना अभिवादनपुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक: सोलापुरात शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा धडाका पोलिसांचा स्मृतिदिन: कर्तव्य, त्याग आणि शौर्याचा गौरव‘संविधानाच्या रक्षणासाठी मशाल धगधगत ठेवा’; शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोलमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांचे स्वागतविजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!कोल्हापूरचा शाही दसरा ऐतिहासिक थाटात संपन्न..!

जाहिरात

 

सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी साहित्य महत्वाचे : डाॅ. हूबनाथ पांडेय

schedule21 Oct 26 person by visibility 19 categoryसामाजिक

कोल्हापूर  : हिंदी विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे लेखक से रूबरू कार्यक्रमानिमित्य जेष्ठ साहित्यिक, कवी, माजी विभागप्रमुख, हिंदी विभाग, मुंबई विद्यापीठ, मुंबई येथील प्रो. डाॅ. हूबनाथ पांडेय यांनी मनुष्य जीवनातील साहित्याचे महत्व स्पष्ट करताना माणसाला माणूस बनवते ते साहित्य, साहित्यामुळे पशुत्व कमी होऊन माणुसकी विकसित होण्यास मदत होते.

 आपल्याला मानवतेची बीजे पेरत आयुष्य जगता आले पाहिजे. जगण्याचे साधन म्हणून साहित्याकडे न पाहता संस्काराचे आगर म्हणून स्वीकारले पाहिजे असे मत मांडले. यावेळी जेष्ठ गझलकार राकेश शर्मा यांनी भाषेचे महत्त्व स्पष्ट करणारी गझल सादर केली. वरिष्ठ संपादक रमण मिश्र यांनी साहित्य प्रकारांची निर्मिती का व कशी झाली ते सांगितले. हिंदी विभाग प्रमुख डाॅ तृप्ती करेकट्टी यांनी पुस्तक देऊन मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी डाॅ. गीता दोडमणी यांच्यासह एम.ए. भाग 1,2 तसेच संशोधक विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

 कार्यक्रमाचे आभार डाॅ. नरसिंग एकिले यांनी तर सूत्रसंचालन डाॅ. जयसिंग कांबळे यांनी केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes