SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
केडीसीसी बँक वार्षिक पतपुरवठा, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती, पीक कर्ज वाटपामध्ये अग्रस्थानीमाणिक पाटलांच्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांकडून दखल; मुंबईत लवकरच बैठक होणार!सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांचा भीषण अपघात; थोडक्यात बचावले!राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते उद्या प्रारंभ खिद्रापूरकरांवर अन्याय होऊ देणार नाही : आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकरडी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या डॉ. निरांत पाटील यांचा राष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात ठसाराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ठरावसंख्या १,९८२ होणार : जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर यांचा दावापेपरफुटी'चे महाराष्ट्र मॉडेल: लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा पुन्हा लिलाव, TET परीक्षा रद्द!शाहीर सरसेनापती पुरस्कारांचे उद्या रविवारी वितरणजागतिक आर्थिक विकासाचा कणा: सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग

जाहिरात

 

सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांचा भीषण अपघात; थोडक्यात बचावले!

schedule27 Jun 26 person by visibility 162 categoryराज्य

कोल्हापूर  : सांगलीचे भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या ताफ्यातील कारला रत्नागिरी-नागपूर महामार्गावर भीषण अपघात झाला. उगार येथून परतत असताना 'वडडी आणि कृष्णा घाट' दरम्यान अचानक समोर आलेल्या दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात कारचा भीषण अपघात झाला. 

धडक इतकी जोरदार होती की कारचा चक्काचूर झाला, मात्र कारमधील एअरबॅग वेळेत उघडल्याने आमदार गाडगीळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा जीव वाचला. सुदैवाने, या दुर्घटनेत आमदारांच्या बोटाला किरकोळ दुखापत झाली असून, त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 आमदार मोठ्या अनर्थातून बचावल्याने परिसरात सुटकेचा नि:श्वास सोडला जात आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes