SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शासकीय रुग्णालयामधील तपासणी व उपचार पूर्वीप्रमाणे निःशुल्कमहिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे अधिक कडक व प्रभावी करावेत : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेपरीक्षा काळात सीसीटीव्ही कॅमेरे नसलेल्या केंद्रांवर अन्य शाळांमधील केंद्र संचालकनॅशनल हॅंडीक्राफ्ट डेव्हलमेन्ट कार्यक्रमांचे 10 रोजी आयोजनराज्यात ७० हजार पदांची लवकरच नोकरभरती; नव्या पद्धतीने भरती होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससंजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला 'नॅशनल इनोव्हेंचर महाराष्ट्रातील नंबर वन' पुरस्कारघरयादी व घरगणना १४ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करा : आयुक्त के. मंजूलक्ष्मीकोल्हापूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस अव्वल; विजयी उमेदवारांची यादी...जिल्ह्यात 'कॉपीमुक्त अभियान' प्रभावीपणे राबविण्यात येणार : जिल्हाधिकारी अमोल येडगेइचलकरंजीच्या महापौरपदी भाजपचे उदय धातुंडे, उपमहापौरपदी अँड. अनिल डाळ्या बिनविरोध

जाहिरात

 

कोल्हापूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस अव्वल; विजयी उमेदवारांची यादी...

schedule09 Feb 26 person by visibility 110 categoryराज्य

कोल्हापूर  : कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीने  68 पैकी 20 जागांवर विजय मिळवत  मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेसला 15 जागा मिळाल्या आहेत. भाजपला 13 जागा मिळाल्या असून शिवसेना शिंदे गटाला 8 जागांवर समाधान मानावे लागलं आहे. जनसुराज्य पक्षाला 5 जागा मिळाल्या आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना 1 आणि शाहू आघाडी प्रणित राजेंद्र पाटील यड्रावकर गटाला चार जागा मिळाल्या आहेत. 

कोल्हापूर जिल्हा परिषद पक्षीय बलाबल : भाजप - 13, 
शिवसेना (शिंदे) - 9, राष्ट्रवादी - 20,  काँग्रेस -   15,  शिवसेना (ठाकरे) - 1, जनसुराज्य - 5, स्वाभिमानी शेतकरी संघटना - 1, शाहू आघाडी राजेंद्र पाटील यड्रावकर गट – 4, 

शाहुवाडी तालुका : १. शित्तूर तर्फ वारूण -  सर्जेराव पाटील, २. सरूड  - अमर पाटील, ३. बांबवडे - राजकुंवर गायकवाड,  ४. आंबार्डे -  स्नेहल वेल्हाळ

पन्हाळा तालुका : ५. सातवे -  डाॅ. जयंत पाटील,  ६. कोडोली -  अमरसिंह पाटील,  ७. पोर्ले तर्फ ठाणे -  भगवानराव पाटील , ८. यवलूज -  पूजा पाटील , ९. कोतोली-  वर्षाराणी अरुण पाटील,  १०. कळे - शोभा युवराज बेलेकर, 

हातकणंगले तालुका :  ११. घुणकी  - शुभांगी महेश कुंभार, १२. भादोले-  सोनाली सावंत,  १३. कुंभोज - शीतल यादव,  १४. आळते - वर्षा सावर्डेकर,  १५. शिरोली पुलाची -  सलीम महात,  १६. रूकडी-  अतिष शिंगे, १७. रूई -राहुल आवळे,  १८. कोरोची-  सानिका आवाडे,  १९. कबनूर - कुमार कांबळे ,  २०. पट्टणकोडोली - महेश पाटील,  २१. रेंदाळ -  शिवाजी जाधव 

शिरोळ तालुका : २२. दानोळी - नंदिनी संदीप कांबळे,  २३. उदगांव - अमोल चव्हाण,  २४. आलास - प्रशांत शहापुरे ,  २५. नांदणी -  प्रचिता कोळी,  २६. यड्राव -  अर्चना चौगले,  २७. अब्दूललाट -  श्रद्धा गायकवाड,  २८. दत्तवाड -  बंडू चौगुले

कागल तालुका :  २९. कसबा सांगाव -  सुवर्णा कांबळे,  ३०. सिद्धनेर्ली - सुयशा घाटगे, ३१. बोरवडे- शोभाताई फराकटे, ३२. म्हाकवे - काकासो सावडकर , ३३. चिखली - शिवानी भोसले, ३४. सेनापती कापशी- शिल्पा खोत. 

करवीर तालुका : ३५. शिये -हामू पाटील , ३६. वडणगे -  इंद्रजित पाटील,  ३७. उचगांव -  नामदेव वाईंगडे, ३८. मुडशिंगी -  तानाजी पाटील,  ३९. गोकुळ शिरगांव-  सूदर्शन खोत,  ४०. पाचगांव -  संग्राम पाटील , ४१. कळंबे तर्फ ठाणे-  वनिता भोगम,  ४२. पाडळी खुर्द-  राजेंद्र सूर्यवंशी,  ४३. शिंगणापूर -  रसिका अमर पाटील,  ४४. सांगरूळ  - रेखा मुगडे,  ४५. सडोली खालसा - एकनाथ पाटील,  ४६. निगवे खालसा - एकनाथ पाटील 

गगनबावडा तालुका :  ४७. तिसंगी - सोनाली पाटील,  ४८. असळज - संभाजी पाटणकर,  

राधानगरी तालुका : ४९. राशिवडे बुद्रु‌क - सागर धुंदरे,  ५०. कसबा तारळे -  अरुण जाधव,  ५१. कसबा वाळवे - अमृता डोंगळे,   ५२. सरवडे -  संयोगिता मोरे,  ५३. राधानगरी -  अभिजित तायशेटे

भुदरगड तालुका : ५४. गारगोटी - रेश्मा देसाई , ५५. पिंपळगांव - रोहिणी आबिटकर,  ५६. आकुर्डे - अर्चना निकम,  ५७. कडगांव - सारिका नांदेकर 

आजरा तालुका : ५८. उत्तूर-  शिरीष देसाई , ५९. पेरणोली -  सुधीर देसाई

गडहिंग्लज तालुका : ६०. कसबा नूल -  अनिरुद्ध रेडेकर,  ६१. हलकर्णी - शिवशंकर हत्तरकी , ६२. भडगाव - अमरसिंह चव्हाण,  ६३. गिजवणे - शैलजा पाटील,  ६४. नेसरी - संग्राम कुपेकर 

चंदगड तालुका : ६५. आडकूर - राजश्री लक्ष्मण गावडे , ६६. माणंगाव -  मानसी कल्लाप्पा भोगण,  ६७. कुदनूर -  विद्या विलास पाटील, ६८. तुडये  - रचना गावडे .

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes