SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार; चालकसह दोघेजण जखमीगोकुळ दूध संघ निवडणूक: जिल्ह्यात ९९.९६% विक्रमी मतदान; १० तालुक्यांत १००% कौल!मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या कोल्हापूर दौऱ्यावर ; महायुतीच्या प्रचाराला मिळणार बळसोलापुरात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात; शिक्षक संघटना आणि शिक्षक नेत्यांचा भक्कम पाठिंबा!शिरटी येथील आरोग्य शिबिरात २७२ नागरिकांची तपासणी; आजअखेर आरोग्य अभियानातील लाभार्थ्यांची संख्या ८ हजार ८२७ वरशिक्षकांच्या प्रश्नांसाठी कौस्तुभ गावडे यांना पसंतीक्रमांक १ चे मत देऊन विजयी करा!दसरा महोत्सव शालेय बुद्धिबळ स्पर्धा: राजवर्धन, हर्ष आणि अमेय यांची दिमाखात आघाडी!शिक्षकांना कॅशलेस आरोग्य विमा, शिक्षिकांना विशेष रजा मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार!गोकुळ दूध संघ निवडणूक : आमदार सतेज पाटील यांनी गगनबावडा येथे बजावला मतदानाचा हक्कजागतिक रजोनिवृत्ती दिन: महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता

जाहिरात

 

अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार; चालकसह दोघेजण जखमी

schedule18 Oct 26 person by visibility 181 categoryगुन्हे

मुंबई : हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर मुंबईतील विलेपार्ले (जुहू पोलीस ठाणे हद्दीत) अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली असून, टायगर श्रॉफ या हल्ल्यात पूर्णपणे सुखरूप आहेत. त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.

या गोळीबारात अभिनेत्याचा चालक फिरदोश (डाव्या हाताला गोळी लागली) यांच्यासह चौहान नावाच्या दुसऱ्या व्यक्तीसह एकूण दोघेजण जखमी झाले आहेत.

पश्चिम परिमंडळ-2 चे पोलीस उप-आयुक्त (DCP) मोहित गर्ग यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. घटनास्थळावरून फॉरेन्सिक पथकाने पुरावे गोळा केले असून, मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी तब्बल १५ विशेष पथके तयार केली आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes