SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर शहरातील तावडे हॉटेल ते छत्रपती शिवाजी पुलापर्यंत उड्डाण पुल उभारण्याच्या कामाला गती मिळावी, खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणीहातकणंगले पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपाच्या अश्विनी बिरांजे तर उपसभापती पदी शिवसेनेचे संतोष कांबळे बिनविरोधटाकाळा माळी कॉलनी येथील राजर्षी शाहू जलतरण तलावाची भाजपा जिल्हाध्यक्ष, नगरसेवक विजय जाधव यांनी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांच्यासोबत केली पाहणीकोल्हापूर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी विशाल शिराळे, परिवहन समिती सभापतीपदी सत्यजित जाधव, महिला बालकल्याण समिती सभापतीपदी कौसर बागवान, उपसभापतीपदी दिपा ठाणेकर यांची निवडनगररचना विभागाकडून आयोजित एक दिवसाच्या विशेष कॅम्पमध्ये 62 प्रकरणे मंजूरसकारात्मकता आणि विश्वास हीच यशाची गुरुकिल्ली : डॉ. ज्ञानवत्सल स्वामी; डी. वाय. पाटील विद्यापीठाचा १४ वा दीक्षांत समारंभ उत्साहात; ७४१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान ‘डिपेक्स’मध्ये केआयटी प्रथम राज्यस्तरीय प्रोजेक्ट स्पर्धेमध्ये वेस्ट मॅनेजमेंट विभागात प्रथम पारितोषिकथकबाकीदार दुकानगाळ्यांवर महापालिकेची कारवाई; कपिलतीर्थ मार्केटमधील 5 गाळे सीलसेवा रुग्णालयात गुरुवारी इपिलेप्सी शिबीराचे आयोजनशिष्यवृत्ती परीक्षेच्या उत्तरसूचीवर १७ तारखेपर्यंत आक्षेप नोंदविता येणार

जाहिरात

 

प्रभागाच्या सर्वांगीण संतुलित विकासाचे ध्येय बाळगणाऱ्या ओंकार जाधव यांना मतदारांचा उस्फूर्त प्रतिसाद; महिलांची प्रचार फेरी

schedule10 Jan 26 person by visibility 292 categoryराजकीय

कोल्हापूर : प्रभाग क्रमांक १३ च्या सर्वांगीण, संतुलित, विकासाचे ध्येय उराशी बाळगून शिवसेना महायुतीचे उमेदवार ओंकार संभाजी जाधव निवडणूक लढवत आहेत.  त्यांच्या प्रचारार्थ  प्रचार फेरी प्रत्यक्ष मतदारांशी संपर्क या आधारे प्रचाराची रणधुमाळी उडाली असून मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पहावयास मिळत आहे .

प्रभाग क्रमांक 13 मधून शिवसेना महायुतीचे उमेदवार ओंकार संभाजी जाधव, माधुरी शशिकांत व्हटकर, रेखा रामचंद्र उगवे, नियाज अरिफ खान हे निवडणूक लढवत असून सामूहिक   प्रचार फेरी, कॉर्नर सभा, वैयक्तिक भेटीगाठी याद्वारे महायुतीच्या उमेदवारास मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

 ओंकार जाधव यांच्या प्रचारार्थ आज महिला कार्यकर्त्यांनी राधाकृष्ण मंदिर पद्मावती परिसरामध्ये प्रचार फेरी काढली यामध्ये मतदारांना भेटून ओमकार जाधव यांना विजय करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी ललिता राऊत, जयश्री साळुंखे, सीमा बारड, संगीता बारड,  जानवी मिस्त्री सविता माने अर्चना शिंदे आदी महिला सहभागी झाल्या होत्या .

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes