SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अतिरिक्त प्लाझ्माचा प्रभावी वापर करून जीवनावश्यक औषधनिर्मितीचा प्रस्ताव तयार करा : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफदुधगंगा वगळता 9 नद्यांवरील उपसा बंदी 3 दिवसांसाठी शिथिलपंचगंगा नदीची पाणीपातळी घटल्याने आयुक्त डॉ राजेंद्र भारूड यांची पंपिंग स्टेशनला भेट पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजनाकोल्हापूर : महाद्वार रोड व जोतिबा रोड परिसरात अतिक्रमण निमूर्लन कारवाईएमसीईडीमार्फत 'उद्योजकता विकास प्रशिक्षण'चे आयोजनडीकेटीईच्या ३१ विद्यार्थ्यांची मॅक्सीमस इन्फोवेअर कंपनीत निवडकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्या दरम्यान ड्रोन उड्डाण व चित्रीकरणास प्रतिबंधकोल्हापुरात एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमधील चोरीच्या टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कामगिरीअहिल्यादेवींची संघर्षगाथाही समाजासमोर यावी: डॉ. ज्योती जाधवद्वारकानाथ कापूर विद्यालय गंजीमाळ येथे नूतन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव

जाहिरात

 

दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरचा ऋषिकेश कबनूरकरची दुसऱ्या क्रमांकची आघाडी

schedule27 Aug 25 person by visibility 721 categoryक्रीडा

कोल्हापूर  : न्यु दिल्ली हॉटेल आपणंट बाय उदम चंद्रपूर न्यू दिल्ली  येथे 24ते 28 चालू असलेल्या आंतरराष्ट्रीय  खुल्या क्लासिकल रेटींग स्पर्धेत कोल्हापूरच्या  ऋषिकेश कबनूरकरने दुसऱ्या बोर्डवर रामजी मिस्त्रा उत्तरप्रदेश याच्यावर विजय मिळवत साडे सहा गुण  स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर खेळत आहे  आय एम कस्तूब गुंडू पश्चिम बंगाल हा  7 गुण मिळवून प्रथम स्थानावर आहे  स्पर्धलादोन्ही खेळाडूने प्रत्येक फेरीला एक तास 30 मिनिट अधिक 30 सेकंड अशी घड्याळ वेळ आहे 

आंतरराष्ट्रीय खुल्या क्लासिकल बुद्धिबळ रेटींग  स्पर्धेत दोन आय एम, 318 आंतरराष्ट्रीय फिडे मानांकित सह 392 खेळाडूंनी भाग घेतला होता. स्पर्धेला एकूण 1300000 रुपये पारितोषिक आहेत स्पर्धेच्या अजून दोन फेऱ्या बाकी आहेत. 

ऋषिकेश हा अनुज अकॅडमी, दाभोळकर कॉर्नर, ताराबाई पार्क येथे  सराव करतो. तो स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे.  त्याला कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे, सचिव शुभांगी गावडे, संस्थेचे सी.ई.ओ. कौस्तुभ गावडे, प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, ज्युनिअर जिमखाना विभाग प्रमुख प्रा. संतोष कुंडले, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे,  कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन माजी सेक्रेटरी कृष्णात पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes