SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
किणी-हंदळेवाडीत शेततळ्यात बुडून तीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू; आरोग्य सुविधेअभावी ग्रामस्थांचा संताप27 पर्यंत दूधगंगा नदीच्या दोन्ही तीरावरील उपसांबदी'गोकुळ' निवडणूक रणधुमाळीला सुरुवात; मतदार यादी निश्चितीचा कालबद्ध कार्यक्रम जाहीरहलगर्जीपणा खपवून घेणार नाही; घरफाळा वसुलीसाठी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांचे 'ॲक्शन मोड'मध्ये आदेशकोल्हापूर महापालिका वर्कशॉपमधील स्क्रॅपचा तातडीने लिलाव करा; सभापती विशाल शिराळे यांचे अधिकार्‍यांना कडक निर्देशवस्तूंच्या मनमानी एमआरपी आणि वाढत्या किमतीविरोधात ग्राहक पंचायतीचे कोल्हापुरात आंदोलन; जिल्हाधिकार्‍यांना निवेदनकोल्हापुरात इंधनवाढ व महागाईविरोधात शिवसेना (UBT) आक्रमक; कोल्हापूर-हुपरी रस्त्यावर 'रास्ता रोको' करत तीव्र निदर्शनेचालुक्याज स्पोर्ट्स अकॅडेमीकडून धनुर्विद्या चॅम्पियनशिपचे दिमाखात आयोजन; खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसादकोरे अभियांत्रिकीत वार्षिक गुणगौरव सोहळा उत्साहात महिन्यापूर्वी सुनावणी झालेल्या दूध संस्थांचे निकाल द्या; गडहिंग्लज तालुक्यातील संस्थांची मागणी

जाहिरात

 

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सोमवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन

schedule15 May 25 person by visibility 593 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : पीएम नॅशनल अप्रेंटिसशिप मेला  (PMNAM) अंतर्गत शिकाऊ उमेदवारी भरती तथा रोजगार मेळावा सोमवार दिंनाक 19 मे 2025 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून वाजले पासून राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कळंबा रोड, कोल्हापूर येथे आयोजित केला आहे. 

या मेळाव्यांस जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील नामांकीत आस्थापना सहभागी होणार आहेत.  आयटीआय उत्तीर्ण व शिकाऊ उमेदवारी उत्तीर्ण तसेच इतर पदवी व पदविकाधारक, बारावी पास, बारावी नापास उमेदवारांनी मार्कलिस्ट व आधारकार्ड घेवून मेळाव्यास उपस्थित रहावे,
 असे आवाहन  एम. एस. आवटे, प्राचार्य तथा सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार (तां), मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र व्दारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes