SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
चोपडाई देवी यात्रेनिमित्त जोतिबा मार्गावर पार्किंगला बंदीकोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात अखंड भारताचा सुवर्णकाळ: स्वातंत्र्यदिन आणि आपल्या कर्तव्याची दिशासोमवारी ‘या’ कारणामुळे बालिंगा पंपिंग स्टेशन राहणार बंद!राज्य शासनाच्या विविध योजनांसह महापालिका स्वनिधीतून १६६ कोटी ९३ लाखांची रस्त्यांची कामे सुरूकोल्हापूर महानगर पालिका : बेकायदेशीर नळ कनेक्शन रितसर करण्यासाठी १० दिवसांची मुदत; त्यानंतर दंडात्मक व फौजदारी कारवाईदत्तवाडचे आरोग्यमंदिर लवकरच जनतेच्या सेवेत : आमदार यड्रावकर देवीदास मिसाळ, कृष्णा ठाकरे यांच्याविरोधात उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच येथे अवमान याचिका दाखलनवापूर येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत तालुकास्तरीय आढावा बैठक खुपिरेच्या बलमीम विकास संस्थेच्या संचालकावर कारवाई करावी अन्यथा आत्मदहन; सामाजिक कार्यकर्ते सरदार बंगे यांचा इशारा

जाहिरात

 

विद्यार्थ्यांना त्रास देणे थांबवा, अन्यथा सीजेपी करेल मोठे आंदोलन"; अभिजीत दीपके यांचा अल्टीमेटम

schedule28 Jul 26 person by visibility 376 categoryदेश

नवी दिल्ली : ​पोलिसांकडून विद्यार्थ्यांना आणि निदर्शकांना त्रास देण्याचा सिलसिला सुरूच राहिल्यास कॉकरोच जनता पार्टी (CJP) तर्फे लवकरच एक मोठे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा सीजेपीचे प्रमुख अभिजीत दीपके यांनी दिला आहे.

​यापूर्वी सीजेपीच्या प्रवक्त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून आंदोलनकर्त्यांना त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप केला होता. तसेच सरकारने दिलेले आश्वासन पाळावे, अशी मागणीही त्यांनी केली होती.
​याच मुद्द्यावर भर देत अभिजीत दीपके यांनी 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, सरकारने विद्यार्थ्यांना लक्ष करणे आणि त्यांना विनाकारण त्रास देणे त्वरित थांबवले पाहिजे.

 जर पोलिसांकडून हा त्रास असाच सुरू राहिला, तर कॉकरोच जनता पार्टी (CJP) एका मोठ्या आणि शांततापूर्ण आंदोलनाद्वारे या दडपशाहीला आणि पोलीस कारवाईला सडेतोड उत्तर देईल.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes