SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात एलसीबीची मोठी कारवाई: ४ सराईत चोरे जेरबंद, १० गुन्हे उघडकीस! ५ लाख २६ हजारांचा मुद्देमाल जप्तडी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या १६ विद्यार्थ्यांची नामंकित कंपन्यामध्ये निवडकोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 31.62 मिमी पावसाची नोंदकोल्हापुरात मुसळधार पाऊस सुरूच; राजाराम बंधाऱ्याची पाणीपातळी ३६.०६ फुटांवर, ६० बंधारे पाण्याखालीजागतिक ॲलर्जी प्रतिबंधक दिन: जागरूकता आणि आरोग्य रक्षणअर्जेंटिनाचा 'महा-चमत्कार': २-० ने पिछाडीवर असूनही इजिप्तचा केला धुव्वा; थरारक विजयासह क्वार्टरफायनलमध्ये धडक!संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज, सतर्क राहण्याचे अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळांचे निर्देश8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसात घटसंजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये वृक्षांरोपण; पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रमप्रा. महेश वासुदेव गावडे यांना पीएच.डी.

जाहिरात

 

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 31.62 मिमी पावसाची नोंद

schedule08 Jul 26 person by visibility 86 categoryराज्य

◼️पन्हाळा तालुक्यात सर्वाधिक 58.9 मिमी पाऊसाची नोंद

 कोल्हापूर : जिल्ह्यात मागील 24 तासात पन्हाळा तालुक्यात सर्वाधिक 58.9 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे - हातकणंगले- 6 मिमी, शिरोळ -3.9 मिमी, पन्हाळा- 58.9 मिमी, शाहुवाडी- 29.8 मिमी, राधानगरी- 44.6 मिमी, गगनबावडा- 45.7 मिमी, करवीर- 25.4 मिमी, कागल- 17.2 मिमी, गडहिंग्लज- 30.1 मिमी, भुदरगड- 37.4 मिमी, आजरा- 51.2 मिमी, चंदगड- 29.3 मिमी, असा एकूण 31.62 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes