SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
‘गोकुळ’ चा प्रतिदिन २० लाख लिटर दूध संकलनाचा ऐतिहासिक उच्चांकMPSC परिक्षेसाठी जिल्ह्यातील 83.71 उमेदवार उपस्थितकोल्हापूर महानगरपालिकेच्या बायोगॅस प्रकल्पातून प्रत्यक्ष वीज निर्मितीला सुरुवातकोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 -26 मतदार जनजागृती (SVEEP) अंतर्गत 2700 विद्यार्थ्यांनी साकारली मानवी रांगोळीही निवडणूक माझ्यासाठी सेवेचा संकल्प; मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता विजय नक्की : ओंकार जाधव विश्वासाचं, आपुलकीचं, जनसामान्यांचे नेतृत्व अभिजीत खतकर यांना वाढता पाठिंबा त्यांच्या विजयाची खात्री देणारामहायुतीच्या विजयाचे भगवे वादळ राज्यभर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेपोस्टल मतदानाद्वारे आज 442 मतदानस्वयंसेवी संस्थांनी आपल्या कक्षा विस्तारल्या पाहिजेत ; डॉ. महेश ठाकूर यांचे प्रतिपादन मतदार जनजागृतीसाठी ''मतदान दौड'' संपन्न

जाहिरात

 

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील 13 मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे 48.66 टक्के मतदान

schedule20 May 24 person by visibility 583 categoryराज्य

मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील एकूण 13 मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे सरासरी 48.66 टक्के मतदान झाले आहे.

पाचव्या टप्प्यातील एकूण 13 लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

▪️धुळे- 48.81 टक्के
▪️दिंडोरी - 57.06 टक्के
▪️नाशिक - 51.16 टक्के
▪️पालघर- 54.32 टक्के
▪️भिवंडी- 48.89 टक्के
▪️कल्याण - 41.70 टक्के
▪️ठाणे - 45.38 टक्के
▪️मुंबई उत्तर - 46.91 टक्के
▪️मुंबई उत्तर मध्य - 47.32 टक्के
▪️मुंबई उत्तर पूर्व - 48.67 टक्के
▪️मुंबई उत्तर पश्चिम - 49.79 टक्के
▪️मुंबई दक्षिण - 44.22 टक्के
▪️मुंबई दक्षिण मध्य- 48.26 टक्के

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes