कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 13.15 मिमी पावसाची नोंद; गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 58 मिमी पावसाची नोंद
schedule11 Aug 26 person by visibility 146 categoryराज्य
कोल्हापूर : जिल्ह्यात मागील 24 तासात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 58 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे - हातकणंगले- 4.7 मिमी, शिरोळ -2.3 मिमी, पन्हाळा- 9.8 मिमी, शाहुवाडी- 13.8 मिमी, राधानगरी- 12.8 मिमी, गगनबावडा- 58.4 मिमी, करवीर- 7.4 मिमी, कागल- 10 मिमी, गडहिंग्लज- 4.7 मिमी, भुदरगड- 14.5 मिमी, आजरा- 11.6 मिमी, चंदगड- 7.8 मिमी असा एकूण 13.15 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.