SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागासमोर वृक्षारोपणकळे ते कोल्हापूर मार्ग 11 ऑगस्टला बंद; वाहतूक पर्यायी मार्गाने वळवलीआवास प्लस 2024 सर्वेक्षणातील लाभार्थी यादीला मिळणार 15 ऑगस्टच्या ग्रामसभेत मान्यताकोल्हापूर मनपा स्थायी समितीत सदस्यांचा संताप: कारभार ढिसाळ, अधिकाऱ्यांची मनमानी; पाणी आणि स्वच्छतेवरून प्रशासन धारेवरवाचन संस्कृती वृद्धिंगत करीत राहणे आवश्यक : जयवंत आवटेडीकेटीईच्या इंजिनिअरींग विभागातील ५०४ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत इंटर्नशिपसाठी निवडधबधब्यात पोहताना १७ वर्षीय युवकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू; चंदगड परिसरात हळहळगोकुळ दूध संघाची निवडणूक ६० दिवसात घ्या; मुदत वाढीसाठी पुन्हा येवू नकाजागतिक सिंह दिन: जंगलाच्या राजाचे जतन आणि संवर्धनकोल्हापुरात १८५० कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन; हद्दवाढीसह विविध प्रकल्पांना गती

जाहिरात

 

शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागासमोर वृक्षारोपण

schedule10 Aug 26 person by visibility 89 categoryसामाजिक

कोल्हापूर : क्रांतीदिनानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता व जनसंवाद विभागासमोर मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.

  यावेळी फळझाडे तसेच फुलझाडांची लागवड करण्यात आली.

  पत्रकारिता व जनसंवाद विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. निशा पवार, सायबरचे निवृत्त सहयोगी प्रा. डॉ. राजेंद्र पारिजात, डॉ. शिवाजी जाधव, शैलेश कोरे, यश हेगडे-पाटील यांच्यासह विद्यार्थी, कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes