SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गोकुळकडून लवकरच ‘गोकुळ केसरी कुस्ती’ स्पर्धा पुन्हा सुरू : नविद मुश्रीफ‘गोकुळ’मार्फत डॉ. चेतन नरके यांचा सत्कारकोल्हापूर मेडीकल असोसिएशनच्या (केएमए) वतीने दोन दिवसीय वैद्यकिय परिषदेचे आयोजनवडिलांच्या स्टेम सेल्स दानातून वाचले मुलाचे प्राण; 29 लाखाच्या खर्चासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीची मदतमाझे गांव, माझे राज्य, माझा देश ही भावना प्रत्येकाने जोपासणे आवश्यक : कर्नल अमरसिंह सावंत7 डिसेंबरला बेळगावी येथे माजी सैनिक संपर्क मेळावाहरभरा व मसूरपिकाच्या सुधारित वाणाचे मिनीकिट मिळणार मोफतयेत्या सोमवारी जिल्हाधिकारी लोकशाही दिन इचलकरंजी कबनूर मार्गावरील युवकाच्या खून प्रकरणी ४ आरोपींना ८ तासांच्या आत अटकशिवशस्त्र शौर्यगाथा उपक्रम लोकोत्सव म्हणून साजरा करणार : सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार

जाहिरात

हरभरा व मसूरपिकाच्या सुधारित वाणाचे मिनीकिट मिळणार मोफत

schedule28 Oct 25 person by visibility 75 categoryराज्य

कोल्हापूर : कडधान्याच्या क्षेत्र विस्तारासाठी रब्बी हरभरा व मसूर पिकाच्या नवीन वाणांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासन कृषि विभागामार्फत, राष्ट्रीय अन्नसुरक्षा आणि पोषण अभियान कडधान्य सन 2025-26 अंतर्गत, राष्ट्रीय बीज निगम (NSC) या पुरवठादार संस्थेमार्फत रब्बी हरभरा (वाण- बीजी 3062) पिकाचे 16 किलोचे 600 संख्या व मसूर (वाण- मसूर एल-4727, एल-4729)पिकाच्या 1250 संख्या बियाणे मिनी किटचा प्रायोगिक तत्वावर पुरवठा करण्यात येणार आहे.

तालुकानिहाय पिकनिहाय बियाणे मिनी किटचे लक्षांक खालीलप्रमाणे आहे.
करवीर- हरभरा बियाणे मिनीकिट (संख्या) (प्रति मिनी किट 16 किलो)- वाण- बीजी 3062-50, 
मसूर बियाणे मिनी किट (संख्या)(प्रति मिनी किट 8 किलो)- वाण- मसूर एल-4727- 50, वाण- मसूर एल-4729- 50
कागल - हरभरा बियाणे मिनीकिट (संख्या) (प्रति मिनी किट 16 किलो)- वाण- बीजी 3062- 80, 
मसूर बियाणे मिनी किट (संख्या)(प्रति मिनी किट 8 किलो)- वाण- मसूर एल-4727- 50, वाण- मसूर एल-4729- 50
राधानगरी- हरभरा बियाणे मिनीकिट (संख्या) (प्रति मिनी किट 16 किलो)- वाण- बीजी 3062- 20, 
मसूर बियाणे मिनी किट (संख्या)(प्रति मिनी किट 8 किलो)- वाण- मसूर एल-4727- 50, वाण- मसूर एल-4729- 25

गगनबावडा- हरभरा बियाणे मिनीकिट (संख्या) (प्रति मिनी किट 16 किलो)- वाण- बीजी 3062- 10, 
मसूर बियाणे मिनी किट (संख्या)(प्रति मिनी किट 8 किलो)- वाण- मसूर एल-4727- 25, वाण- मसूर एल-4729- 25
पन्हाळा- हरभरा बियाणे मिनीकिट (संख्या) (प्रति मिनी किट 16 किलो)- वाण- बीजी 3062- 90, 
मसूर बियाणे मिनी किट (संख्या)(प्रति मिनी किट 8 किलो)- वाण- मसूर एल-4727- 50, वाण- मसूर एल-4729- 50
शाहूवाडी- हरभरा बियाणे मिनीकिट (संख्या) (प्रति मिनी किट 16 किलो)- वाण- बीजी 3062- 50, 
मसूर बियाणे मिनी किट (संख्या)(प्रति मिनी किट 8 किलो)- वाण- मसूर एल-4727- 50, वाण- मसूर एल-4729- 25
हातकणंगले- हरभरा बियाणे मिनीकिट (संख्या) (प्रति मिनी किट 16 किलो)- वाण- बीजी 3062- 80, 
मसूर बियाणे मिनी किट (संख्या)(प्रति मिनी किट 8 किलो)- वाण- मसूर एल-4727- 50, वाण- मसूर एल-4729- 25
शिरोळ- हरभरा बियाणे मिनीकिट (संख्या) (प्रति मिनी किट 16 किलो)- वाण- बीजी 3062- 60, 
मसूर बियाणे मिनी किट (संख्या)(प्रति मिनी किट 8 किलो)- वाण- मसूर एल-4727- 25, वाण- मसूर एल-4729- 25
गडहिंग्लज- हरभरा बियाणे मिनीकिट (संख्या) (प्रति मिनी किट 16 किलो)- वाण- बीजी 3062- 120, 
मसूर बियाणे मिनी किट (संख्या)(प्रति मिनी किट 8 किलो)- वाण- मसूर एल-4727- 50, वाण- मसूर एल-4729- 50
आजरा- हरभरा बियाणे मिनीकिट (संख्या) (प्रति मिनी किट 16 किलो)- वाण- बीजी 3062- 10, 
मसूर बियाणे मिनी किट (संख्या)(प्रति मिनी किट 8 किलो)- वाण- मसूर एल-4727- 50, वाण- मसूर एल-4729- 50
भुदरगड- हरभरा बियाणे मिनीकिट (संख्या) (प्रति मिनी किट 16 किलो)- वाण- बीजी 3062- 20, 
मसूर बियाणे मिनी किट (संख्या)(प्रति मिनी किट 8 किलो)- वाण- मसूर एल-4727- 50, वाण- मसूर एल-4729- 50
चंदगड- हरभरा बियाणे मिनीकिट (संख्या) (प्रति मिनी किट 16 किलो)- वाण- बीजी 3062- 10, 
मसूर बियाणे मिनी किट (संख्या)(प्रति मिनी किट 8 किलो)- वाण- मसूर एल-4727- 200, वाण- मसूर एल-4729- 125
असे एकूण हरभरा बियाणे मिनीकिट (संख्या) (प्रति मिनी किट 16 किलो)- वाण- बीजी 3062- 600, 
मसूर बियाणे मिनी किट (संख्या)(प्रति मिनी किट 8 किलो)- वाण- मसूर एल-4727- 700, वाण- मसूर एल-4729- 550
         जिल्ह्यातील इच्छुक वैयक्तिक, प्रयोगशील व प्रगतशील शेतक-यांना विनामुल्य रब्बी हरभरा व मसूर बियाणे मिनी  किटचे वाटप करण्यात येणार आहेत. मिनी किट प्रात्यक्षिक क्षेत्राचे  Geo-Tagging करण्यातÉ येणार आहे. वाटप करण्यात आलेल्या मिनी  किटमध्ये तुलनात्मक पिक कापणी  प्रयोगाद्वारे उत्पादन क्षमता पाहीली जाणार आहे.
हरभरा- वाण - बीजी 3062,  प्रसारित वर्ष- 2020, वैशिष्ट्ये- फुझारियम विल्ट (wilt) रोगाला प्रतिरोधक, कालावधी - 110 - 115 दिवस, उत्पादन 22-25 क्विंटल प्रति हेक्टर
मसूर- वाण -एल- 4727, प्रसारित वर्ष- 2018, वैशिष्ट्ये- वेळेवर पेरणीस योग्य, कालावधी - 92-128 दिवस
मसूर- एल- 4729, प्रसारित वर्ष- 2020, वैशिष्ट्ये- मर रोगास प्रतिरोधक, जिरायती व बागायतीसाठी उपयुक्त कालावधी 96-110 दिवस, उत्पादन 17-18 क्विंटल प्रति हेक्टर

इच्छुक शेतकऱ्यांनी मिनीकिटचा लाभ घेण्यासाठी व तांत्रिक माहितीसाठी संबंधित तालुक्यातील कृषी  विभागाशी तसेच गावपातळीवर सहायक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे व कृषी उपसंचालक नामदेव परीट यांनी केले आहे.

जाहिरात

Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

Settings
Theme
themes