पंडित नेहरू यांना विद्यापीठात अभिवादन
schedule14 Nov 26 person by visibility 134 categoryसामाजिक
कोल्हापूर : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती शिवाजी विद्यापीठात आज उत्साहात साजरी करण्यात आली.
विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये कुलगुरू डॉ. राजनीश कामत आणि प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्यात येऊन अभिवादन करण्यात आले.
यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. प्रल्हाद माने आणि सुरक्षा अधिकारी वसंत एकले यांच्यासह प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.