SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
मास मीडियातून जनहिताला प्राधान्य द्या: प्रा. डॉ. ज्योती जाधवए.आय. ज्ञाननिर्मितीचे नव्हे; माहितीचे साधन: डॉ. ज्ञानेश्वर गटकरमहापालिकेच्यावतीने क्रांती दिनानिमित्त हुतात्म्यांना मानवंदना, श्रध्दांजली व पुष्पचक्र अर्पणपद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे कार्य सामान्य माणसाला दिलासा देणारे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकोल्हापूर विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांचे आगमन पोलांडच्या संसदीय शिष्टमंडळाची कोल्हापूर भेट: वळीवडे पोलीश संग्रहालय प्रकल्पाला गतीशिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना कोल्हापुरात आदरांजली; शहरात भव्य स्मारक उभारण्याचा सर्वपक्षीय निर्धार!भारतीय ग्रंथालय दिन: ज्ञान आणि वाचनाचा उत्सवमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कोल्हापूर जिल्हा दौराअंब्रेला संस्थेमुळे अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंग क्षेत्राला नवसंजीवनी: केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह

जाहिरात

 

मास मीडियातून जनहिताला प्राधान्य द्या: प्रा. डॉ. ज्योती जाधव

schedule09 Aug 26 person by visibility 114 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : समाजात मास मीडियाची भूमिका महत्त्वाची असून विविध माध्यमात नवनियुक्त झालेल्या विद्यार्थ्यांनी सामाजिक हिताला प्राधान्य द्यावे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाच्या प्र- कुलगुरू प्रा. डॉ. ज्योती जाधव यांनी केले.

मास कम्युनिकेशन विभागाच्या वतीने नुकत्याच विविध माध्यमातून जॉईन झालेल्या विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.  यावेळी त्या बोलत होत्या. बीबीसी न्यूज मराठीला निवड झाल्याबद्दल साई सिमरन घाशी या विद्यार्थिनीचा प्रा. डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गेल्या तीन वर्षात मास कम्युनिकेशन विभागाचे तीसहून अधिक विद्यार्थी स्थानिक पातळीपासून राष्ट्रीय पातळीवरच्या माध्यमात जॉईन झाले आहेत. 

प्रस्ताविक मास कम्युनिकेशनचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले. यावेळी सुमेधा साळुंखे, जयप्रकाश पाटील यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes