श्रुती कुलकर्णी यांचे निधन
schedule14 Oct 25 person by visibility 128 categoryसामाजिक

कोल्हापूर : रुक्मिणी नगर परिसरातील रहिवासी सौ. श्रुती सुनील कुलकर्णी ( वय ४८) यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
केआयटी चे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक सुनील कुलकर्णी यांच्या त्या पत्नी होत. रक्षाविसर्जन गुरुवारी स ८.३० वा. पंचगंगा स्मशानभूमी येथे होईल.