डीकेटीई येथे स्व. इंदुमती आवाडे जयंतीनिमित्त अभिवादन
schedule16 Mar 26 person by visibility 74 categoryसामाजिक
इचलकरंजी : स्व. इंदुमती आवाडे यांच्या जयंतीनिमित्त राजवाडयामध्ये डीकेटीईच्या वतीने त्यांना अभिवादन वाहण्यात आले. यावेळी डीकेटीईचे ट्रस्टी अनिल कुडचे यांच्या हस्ते त्यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले.
यावेळी संचालिका प्रा डॉ एल एस आडमुठे, डे. डायरेक्टर डॉ यु जे पाटील यांचेसह विविध शाखेचे विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.