राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मस्थळाला केंद्रीय महिला व बालविकास मंत्री श्रीमती अन्नपूर्णा देवी यांची भेट
schedule29 Jun 25 person by visibility 195 categoryसामाजिक

कोल्हापूर : केंद्रीय महिला व बालविकास मंत्री श्रीमती अन्नपूर्णा देवी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर असून आज त्यांनी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या क.बावड्यातील जन्मस्थळाला भेट दिली.
राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विजय जाधव, हेमंत आराध्ये, अमर साठे, डॉ.राजवर्धन. धीरज पाटील, रविंद्र पवार यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.