SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
यूपीएससी, एमपीएससीसाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना बार्टीकडून अर्थसहाय्यगडमुडशिंगी येथे एन. सी. एस., न्यू इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्तविद्यमाने मेगा जॉब फेअरचे सोमवारी आयोजनकोल्हापुरात 39 घरामध्ये आढळल्या डेंग्यू डासाच्या अळया; 14 तापाचे रुग्ण आढळले; कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य विभागाचे सर्वेक्षण २ आंतरराज्य सराईत घरफोडीतील गुन्हेगार, चोरीचा माल घेणाऱ्या ३ तिघासह ५ आरोपींना अटक; घरफोडीचे १२ गुन्हे उघड !जुनी वाहने एचएसआरपी पाटीसाठी अंतिम मुदत १५ ऑगस्ट पर्यंत...पूर्वापार गाडीवाट रस्त्याचा वाद सामंजस्याने निकाली काढण्याचे प्रयत्न : तहसीलदार ऋषिकेत शेळके डीकेटीईच्या एमबीए विभागातील ९० हून अधिक विद्यार्थ्यांची उत्तम पॅकेजवर निवडसंजय घोडावत आय . आय . टी व मेडिकल अकॅडमीच्या उत्कर्षा हळींगळेची NEET - २०२५ मध्ये चमकदार कामगिरीबबेराव दादांच्या पायवाटेवरूनच पुढे जाण्याचा आमचा संकल्प : माजी आमदार जयश्री जाधव यांची भावनाप्रशिक्षण काळातच पोलिसांचे समुपदेशन करा : आमदार सतेज पाटील; गांभीर्याने विचार करण्याचे गृहमंत्र्यांचे आश्वासन

जाहिरात

 

संजय घोडावत आय . आय . टी व मेडिकल अकॅडमीच्या उत्कर्षा हळींगळेची NEET - २०२५ मध्ये चमकदार कामगिरी

schedule03 Jul 25 person by visibility 182 categoryशैक्षणिक

अतिग्रे : NEET 2025 परीक्षेत  उत्कर्षा  हळींगळे   या विद्यार्थीनीने ७२० गुणांपैकी  ६३३ गुण  मिळवून तसेच ऑल इंडिया रँक १९३ व कॅटेगरी रँक ४५ प्राप्त करून संपूर्ण देशात संजय घोडावत आय . आय . टी  व  मेडिकल  अकॅडमीचे नाव उंचावले आहे . 

 तसेच संस्थेच्या  सृष्टी कदम  (६१५ गुण,ऑल इंडिया रँक ६२७), आदित्य फातले (६०६ गुण ,ऑल इंडिया रँक ९८६ )  ,श्रेया पवार  (६०५ गुण ,ऑल इंडिया रँक १०३१ ) , विकास चौधरी (६०० गुण ,ऑल इंडिया रँक १३६९) यांचा समावेश आहे . 

   संस्थेच्या ०५ विद्यार्थ्यांनी  ६००  तर  १०७ विद्यार्थ्यांनी  ५०० च्या वरती गुण  मिळवून उच्चत्तम निकालाची परंपरा कायम राखली आहे .  

 या यशाबद्दल बोलताना संस्थेचे संचालक वासु सर  म्हणाले कि ,  “ दूरदृष्टी  आणि दृढनिश्चय हि यशाची गुरुकिल्ली आहे ” .  संस्थेचे चेअरमन संजय घोडावत व विश्वस्त  विनायक भोसले यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes