SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर: जमिनीच्या वादातून झालेल्या खुनातील फरार आरोपीला गुन्हे शाखेकडून अटकनेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा एस.एस.सी. परीक्षा फेब्रु. २०२६ उर्दू माध्यमाचा निकाल ९५.६५ टक्के भाविक, पर्यटक, महिलांसाठी खासबाग मैदान, आणि ताराबाई पार्क इथं बांधलेल्या महिला स्वच्छतागृहांचे रविवार होणार लोकार्पणपन्हाळगड परिसरात 10 मेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागूसर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर तावडे हॉटेल परिसरातील बेकायदेशीर बांधकामांवर महापालिकेचा हातोडा कधी पडणार?, शिवसेनेसह जिल्हाप्रमुखांचा सवालगोकुळच्या निकालाचा चुकीचा अर्थ लावून समाजात चुकीचा संदेश पसरविणाऱ्या निवडणूक प्राधिकरणाचे अधिकारी अशोक गाडे, दुग्धचे उपनिबंधक राजकुमार पाटील यांच्यावर कडक कारवाई करामानवतेचा आधारस्तंभ: जागतिक रेड क्रॉस दिवसडी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे दोन संशोधक देशात ‘टॉप टेन’ मध्ये : डॉ. सी. डी. लोखंडे तिसऱ्या तर डॉ. प्रमोद एस. पाटील आठव्या स्थानी प्रतीक्षा संपली! दहावीचा निकाल उद्या ८ मे रोजी दुपारी १ वाजता; 'या' संकेतस्थळांवर पाहता येणारविद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

जाहिरात

 

नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा एस.एस.सी. परीक्षा फेब्रु. २०२६ उर्दू माध्यमाचा निकाल ९५.६५ टक्के

schedule08 May 26 person by visibility 127 categoryराज्य

कोल्हापूर : दि मोहामेडन एज्यु. सोसायटी संचलित नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा एस.एस.सी. परीक्षा फेब्रु. २०२६ चा उर्दू माध्यमाचा निकाल ९५.६५ टक्के तर मराठी माध्यमाचा निकाल ८० टक्के लागला.

उर्दू माध्यमामध्ये प्रथम  हलीमा राजू खाटिक ८८.८०% ‌द्वितीय  तस्मिया राजू इनामदार ८३.४०%  कुमारी साराहा महंमदजिलानी शेख ८२.८०%

मराठी माध्यम प्रथम  नंदिनी श्रीकांत गायकवाड ७०.६० %  सुहाना रियाज बागवान ६६.८०%  कुमारी सादिया इरशाद बागवान ६२.२०%

संस्थेचे चेअरमन  गणी आजरेकर, प्रशासक कादर मलबारी, उपाध्यक्ष आदील फरास, शाळा समिती चेअरमन रफिक शेख, संचालक हाजी लियाकत मुजावर, रफिक मुल्ला, फारूक पटवेगार, अल्ताफ झांजी, हाजी पापाभाई बागवान, हाजी जहांगीर अत्तार, मलिक बागवान तसेच मुख्याध्यापक  काझी एस.एस. शिक्षक अत्तार ए.जी. अथणीकर एन.ए. तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes