SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राज्यात आर्टीफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) विद्यापीठाची होणार स्थापना : उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटीलशिवाजी विद्यापीठाचा निसर्ग उतरला १२० कलाकारांच्या कॅनव्हासवर!; राज्यस्तरीय प्रत्यक्ष निसर्गचित्रण स्पर्धेला उत्साही प्रतिसाद‘गोकुळ’मार्फत विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कारमास कम्युनिकेशनच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहातविहित कालावधीत दाखल प्रकरणे निर्गत करा : जिल्हाधिकारी, अमोल येडगेजिल्हा परिषदेची अनुकंपा तत्वावर नियुक्तीची ज्येष्ठता यादी प्रसिध्द; हरकती असल्यास...'योगमित्रने 'जपली सामाजिक बांधिलकी !!; पहिला वर्धापन दिन उमेद फौंडेशनमध्ये साजरा‘जीबीएस’ वर उपचारांविषयी सर्वंकष उपाययोजना करा : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरराजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीची कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्वक पूर्ण करा : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफखासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त बालकल्याण संकुलातील मुलांना अन्नधान्य, कपडे, भेटवस्तूंचे वाटप

जाहिरात

 

शिरोली परिसरात चेन स्नॅचिंगः पाच लाखांचा ऐवज लुटला

schedule02 Nov 24 person by visibility 298 categoryगुन्हे

कोल्हापूर : महामार्गावर शिरोली एमआयडीसी परिसरात दुचाकी वरून जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून चोरणाऱ्या दोन घटना आज शनिवारी रहादारीच्या ठिकाणी या घटना घडल्या. 

या दोन्ही घटना आज सकाळी आठ ते दहा वाजण्याच्या सुमारास महामार्गावर मनुग्राफ व एस. जे. आयर्न या कंपनी दरम्यान घडल्या. माधुरी प्रकाश पाटील (रा. मालभाग हेरले) व विमल दादासो शिंदे (रा. चोकाक ता. हातकणंगले) या आपआपल्या कामासाठी शिरोली ते वडगाव कडे निघाल्या होत्या. अज्ञात चोरट्यानीं त्यांचा पाठलाग करत गाडीवरून गळ्यातील सोन्याचे गंठण व लक्ष्मी हार असा सुमारे पाच लाख रुपयांचा माल लंपास केला.

 या दोन्ही घटनेची नोंद शिरोली पोलीस ठाण्यात झाली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes