करवीर तहसिल कार्यालयात सोमवारी लोकशाही दिन
schedule17 Jul 26 person by visibility 85 categoryराज्य
कोल्हापूर : प्रत्येक महिन्याच्या तिस-या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिन साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने तालुका प्रशासनामार्फत महिन्याच्या तिस-या सोमवारी, 20 जुलै रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालय करवीर येथे लोकशाही दिन आयोजित करण्यात आहे.
नागरिकांनी आपल्या शासकीय कामकाजासंबंधी तक्रारी लेखी स्वरुपात दोन प्रतीत सादर कराव्यात, असे आवाहन करवीर तहसिल कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.