डॉ.रामदास आठवले अपेक्षित दिनदलित समाजाचे नेते : सतिश माळगे
schedule27 Dec 25 person by visibility 72 categoryसामाजिक
कोल्हापूर : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांचा 66 वा वाढदिवस संपूर्ण देशामध्ये संघर्ष नायक दिन म्हणून साजरा होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून हौसाई बंडू आठवले चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर यांच्या वतीने तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले कोल्हापूर पक्षाच्यावतीने नामदार रामदास आठवले यांचा वाढदिवस तावडे हॉटेल चौक कोल्हापूर येथे मिठाई वाटून साजरा करण्यात आला त्यावेळी फटाक्यांच्या आतिषबाजी करण्यात आली.
यावेळी पत्रकार बाबा नेरले, पत्रकार संतोष माने, पत्रकार प्रकाश ढेकळे , आयरेकर भारतीय जनता पक्षाचे दत्ता तोरस्कर नामदेव वांगडे राजेंद्र चौगुले कागल तालुक्याचे रिपब्लिकन पक्षाचे नेते बाबासाहेब कागलकर राधानगरीचे नेते कुंडलिक कांबळे शाहूवाडी चे कार्याध्यक्ष सरदार कांबळे होलार आघाडीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण अण्णा पारसे गिरीश कांबळे अजित सनदे मनोज काळे तानाजी भोसले संदीप चौगुले कल्लाप्पा कांबळे सागर कांबळे दीपक कांबळे अक्षय कांबळे राहुल गलगलेकर शंकर मोरे अक्षय कांबळे आकाश पवार सुरज रोकडे रफिक बडागर रोहन पवार नागेश बारसे अमोल गवळी पत्रकार सचिन कांबळे, अमित कांबळे, अनिल कांबळे श्रीधर कांबळे, हंबीरराव तरटे, यश चौगुले, भोसले साहिल, किशोर कांबळे, सुमित कांबळे श्रृंकेश भोसले कांबळे, शुभम कांबळे गणेश भोसले, रवी शिवसरण यांच्यासह रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





