SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जिल्हा परिषद/पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-२०२६संशयास्पद हालचालीवर बारीक लक्ष ठेवा : जिल्हाधिकारी अमोल येडगेहज यात्रेनिमित्त तपासणी व लसीकरण शिबीराचे आयोजनहूबळी येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय फिडे बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरच्या ऋषिकेश कबनुरकर उपविजेता31 मार्चपूर्वी 100 टक्के वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करा : प्रशासक के. मंजूलक्ष्मीडीवायपी साळोखेनगर इंक्युबेशन सेंटर येथे ‘दागिने मूल्यांकन व मूल्यमापक’ प्रशिक्षण संपन्नडी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहातकोल्हापूर महापालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी इंद्रजित बोंद्रेभारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात सामाजिक भान... ' एकटी ' संस्थेचा आजोबांना ' आधार '

जाहिरात

 

खानदेश पत्रकार संघाचे वतीने डॉ सुनीलकुमार सरनाईक यांचा सत्कार

schedule16 Feb 25 person by visibility 782 categoryराज्य

धुळे : शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने सा.करवीर काशीचे संपादक व खानदेश पत्रकार संघाचे प्रमुख सल्लागार डॉ सुनीलकुमार सरनाईक यांना काॅ. गोविंद पानसरे प्रबोधन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेबद्दल खानदेश पत्रकार संघाचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर सुर्यवंशी यांच्या हस्ते शाल व संविधानाची प्रत देऊन सत्कार करण्यात आला.

 यावेळी साप्ताहिक शोधन चे कार्यकारी संपादक शहाजहान मगदूम, माध्यम व्यवस्थापक श्रीकांत हिरवे, निवृत्त वाहन निरीक्षक रमेश सरनाईक, कवयित्री लेखिका स्वाती गोसावी /पुरी,जेष्ठ समीक्षक प्रशांत वाघ,आत्मा मालिकचे गझलकार राम गायकवाड गायकवाड, 
अध्यक्ष राजेंद्र उदागे आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes