इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या विविध पुरस्कारांचे अर्ज सादर करण्यास मुदतवाढ
schedule28 Mar 26 person by visibility 81 categoryराज्य
कोल्हापूर : इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कार, विश्वकर्मा पुरस्कार व नटराज पुरस्कारासाठी दि. 10 एप्रिल पर्यंत सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, तिसरा मजला, विचारे माळ, कोल्हापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहायक संचालक सुनिता नेर्लीकर यांनी केले आहे.