SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जेष्ठांचा अनुभव हीच व्यवसायाची शिदोरी; कोल्हापुरात अमृतमहोत्सवी व्यापाऱ्यांचा दिमाखदार सत्कारमागासवर्गीय शासकीय वसतिगृहांना महापुरुषांची नावे देण्याचा सामाजिक न्याय विभागाचा निर्णयकोल्हापूरकरांनो लक्ष द्या! परीख पूल परिसरात वाहतुकीत मोठे बदल; ४५ दिवस 'हे' मार्ग राहणार बंदकोल्हापूरकरांचा प्रवास सुसह्य होणार; नियम मोडणाऱ्या रिक्षा चालकांवर आता पोलीस प्रशासनाची करडी नजर!आखाती देशांत अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा यंत्रणा सतर्क; पालकमंत्री प्रकाश आबिटकरजाहिरातीतून एसटी कमविणार २५० कोटी रुपये : परिवहन मंत्री प्रताप सरनाईकराज्यात आरोग्य मोहिमांना नागरिकांचा उत्साही प्रतिसाददर महिन्याच्या ५ तारखेला ‘जनता दरबार’ : महापौर रुपाराणी निकम यांचा उपक्रमबारामतीतील शासकीय रुग्णालय व आयुर्वेद महाविद्यालयाला ‘स्व. अजित (दादा) पवार’ यांचे नाववन्यजीव: पृथ्वीचा अनमोल ठेवा आणि आपल्या अस्तित्वाचा आधार!

जाहिरात

 

गोकुळमध्ये आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन साजरा

schedule03 Dec 25 person by visibility 283 categoryउद्योग

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या वतीने संघाच्या ताराबाई पार्क कार्यालय येथे आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन साधेपणाने साजरा करण्यात आला. या निमित्ताने संघाने आपल्या दिव्यांग कर्मचार्‍यांना शुभेच्छा देऊन त्यांचा सन्मान व्यक्त केला.

 यावेळी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ  म्हणाले, “आज आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त सर्व दिव्यांग कर्मचार्‍यांचे कौतुक करण्याची संधी मला मिळाली, हा दिवस समाजात दिव्यांग व्यक्तींच्या योगदानाची दखल घेण्यासाठी आणि त्यांचे हक्क सुरक्षित करण्यासाठी साजरा केला जातो. दिव्यांग कर्मचारी कोणत्याही संस्थेचा अविभाज्य भाग आहेत आणि त्यांना समान संधी, प्रोत्साहन व सहकार्य मिळाल्यास ते अधिक प्रभावीपणे कार्यरत राहतात.”असे मनोगत व्यक्त केले                    

याप्रसंगी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, युवराज पाटील, शशिकांत पाटील–चुयेकर, बयाजी शेळके  संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes