SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
श्री विले पार्ले केळवणी मंडळाच्या दोन नवीन इमारतींचे उद्घाटन; नवीन शैक्षणिक संकुलाचे भूमिपूजन; मानव संसाधन विकास हीच खरी गुंतवणूक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकेंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्या हस्ते डी. वाय. पाटील हॉस्पिटलचा सन्मान; मंत्री अनुप्रिया पटेल यांच्याहस्ते विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांनी स्वीकारला पुरस्कार कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन’ धावपटू सत्कारकोण गेलं- आलं फरक पडत नाही, जनता आमच्या सोबत, आमदार सतेज पाटलांनी ठोकला शड्डू आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संकलित झालेल्या ६ लाख वह्यांचे वाटप...संजय घोडावत इन्स्टिट्यूटला "बेस्ट इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट ऑफ द इयर २०२५" पुरस्कारपालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा तातडीने पूर्ण करा : उपमुख्यमंत्री अजित पवारशहापुरात मित्राचा खून; संशयित ताब्यातराज्यात नवीन शैक्षणिक वर्षाची सोमवारपासून सुरुवात; ‘शाळा प्रवेशोत्सवा’च्या माध्यमातून होणार विद्यार्थ्यांचे स्वागतशासनाकडून सारथीच्या संशोधक विद्यार्थ्यांना प्रलंबित शिष्यवृत्ती अदा

जाहिरात

कळंबे तर्फ ठाणे ग्रामपंचायतीच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

schedule31 May 25 person by visibility 428 categoryराज्य

कोल्हापूर  : कळंबे तर्फ ठाणे तालुका करवीर येथे ग्रामपंचायतीच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली.  यावेळी सरपंच सुमन विश्वासराव गुरव यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.

 अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आशा सेविका ज्योती  खडके यांचा सरपंच सुमन गुरव व अंगणवाडी सेविका छाया साठे यांचा उपसरपंच पूनम जाधव यांच्या हस्ते  मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

 यावेळी माजी सरपंच विश्वासराव गुरव , गटनेते उदय जाधव, रोहित मिरजे, संदीप पाटील, रोहित जगताप, विकास पोवार, दीपक तिवले, दिलीप टिपुगडे, आदी सदस्य, तसेच ग्रामपंचायत अधिकारी व्हि. डी. राबाडे, पाणीपुरवठा सह. कर्मचारी पत संस्थेचे चेअरमन उत्तम जाधव,  प्रकाश खडके, लक्ष्मण मिरजे, अमोल पाटील, विशाल तिवले, महादेव तिवले, निवृत्ती चौगुले आदि मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात

Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes