SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अतिरिक्त प्लाझ्माचा प्रभावी वापर करून जीवनावश्यक औषधनिर्मितीचा प्रस्ताव तयार करा : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफदुधगंगा वगळता 9 नद्यांवरील उपसा बंदी 3 दिवसांसाठी शिथिलपंचगंगा नदीची पाणीपातळी घटल्याने आयुक्त डॉ राजेंद्र भारूड यांची पंपिंग स्टेशनला भेट पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजनाकोल्हापूर : महाद्वार रोड व जोतिबा रोड परिसरात अतिक्रमण निमूर्लन कारवाईएमसीईडीमार्फत 'उद्योजकता विकास प्रशिक्षण'चे आयोजनडीकेटीईच्या ३१ विद्यार्थ्यांची मॅक्सीमस इन्फोवेअर कंपनीत निवडकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्या दरम्यान ड्रोन उड्डाण व चित्रीकरणास प्रतिबंधकोल्हापुरात एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमधील चोरीच्या टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कामगिरीअहिल्यादेवींची संघर्षगाथाही समाजासमोर यावी: डॉ. ज्योती जाधवद्वारकानाथ कापूर विद्यालय गंजीमाळ येथे नूतन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव

जाहिरात

 

कोल्हापूर जिल्हा नगरपालिका निवडणूक, सकाळी 7.30 ते 11.30 वाजेपर्यंत 28.12% मतदान

schedule02 Dec 25 person by visibility 257 categoryराज्य

कोल्हापूर  : जिल्ह्यातील 10 नगरपरिषद व 3 नगरपंचायत मध्ये आज सकाळी 7.30 ते 11.30 वाजेपर्यंत 28.12 टक्के मतदान झाले आहे. एकुण 255737 मतदारांपैकी 71912 मतदारांनी मतदान केले आहे.

▪️नगरपालिकेचे नाव, एकूण मतदार, झालेले मतदान व टक्केवारी खालील प्रमाणे

▪️नगरपरिषद
▪️जयसिंगपूर – 49747 पैकी 9023, 18.14%,
▪️मुरगूड – 10128 पैकी 3405, 33.62%,
▪️मलकापूर -4934 पैकी 1758, 35.63% 
▪️वडगाव - 23044 पैकी 8119, 35.23%
▪️गडहिंग्लज-30161 पैकी 7968, 26.42%
▪️कागल – 28753 पैकी 9033, 31.42%
▪️पन्हाळा - 2967 पैकी 953, 32.12%
▪️कुरुंदवाड - 22224 पैकी 7504, 33.77%
▪️हुपरी - 24802 पैकी 6428, 25.92%
▪️शिरोळ - 24539 पैकी 6531, 26.61%

▪️नगरपंचायत
▪️आजरा -14686 पैकी 4737, 32.26%
▪️चंदगड - 8315 पैकी 2720, 32.71%
▪️हातकणंगले - 11437 पैकी 3733, 32.64%

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes