SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आंबेडकरांकडून विद्यार्थ्यांनी काय शिकावे ?कोल्हापूर ते वैभववाडी नवा मार्ग आणि कोल्हापूर-मिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, अशा दोन्ही कामांना वेग देण्याची खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणीकेआयटी मध्ये ‘ स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन-२५’ चे आयोजन अंतिम फेरीसाठी देशभरातील २८ संघ सहभागी होणारउत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांनी माती परीक्षण करावे : पालकमंत्री प्रकाश आबिटकरज्याचा वर्तमानकाळ आखीव असतो,त्याचा भविष्यकाळ प्रयत्नांच्या जोरावर रेखीव व प्रभावी होतो : माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंतडॉ. हर्षवर्धन पंडित यांना आंत्रप्रेन्योरशीप एक्सलन्स पुरस्कारकृषी उत्पन्न बाजार समिती सेस विरोधात व्यापाऱ्यांचा बंद यशस्वीनोंदणी व मुद्रांक विभागात नवीन ९६५ पदनिर्मितीसह ३,९५२ पदे मंजूर : नोंदणी महानिरीक्षक रविंद्र बिनवडेडीकेटीईचे प्रा. प्रविण जाधव यांना पी.एच.डी. प्रदानगार्डन्स क्लब आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने ५५वे पुष्प प्रदर्शन

जाहिरात

 

कोल्हापूर जिल्हा नगरपालिका निवडणूक, सकाळी 7.30 ते 3.30 वाजेपर्यंत 61.99 % मतदान

schedule02 Dec 25 person by visibility 164 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : जिल्ह्यातील 10 नगरपरिषद व 3 नगरपंचायत मध्ये आज सकाळी 7.30 ते 3.30 वाजेपर्यंत 61.99 टक्के मतदान झाले. एकुण 318 मतदान केंद्रांवर 2,55,737 मतदारांपैकी 1,58,527 मतदारांनी मतदान केले. यामध्ये पुरुष 76,400, महिला 82,121 तर इतर 6 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

▪️नगरपालिकेचे नाव, एकूण मतदार, झालेले मतदान व टक्केवारी खालील प्रमाणे

▪️नगरपरिषद
▪️जयसिंगपूर – 49747 पैकी 22958, 46.15%,
▪️मुरगूड – 10128 पैकी 7348, 72.55%,
▪️मलकापूर -4934 पैकी 3700, 74.99% 
▪️वडगाव - 23044 पैकी 16918, 73.42%
▪️गडहिंग्लज-30161 पैकी 17917, 59.40%
▪️कागल – 28753 पैकी 18857, 65.58%
▪️पन्हाळा - 2967 पैकी 2089, 70.41%
▪️कुरुंदवाड - 22224 पैकी 15360, 69.11%
▪️हुपरी - 24802 पैकी 14469, 58.34%
▪️शिरोळ - 24539 पैकी 14887, 60.67% 

▪️नगरपंचायत
▪️आजरा -14686 पैकी 10017, 68.21%
▪️चंदगड - 8315 पैकी 5925, 71.26%
▪️हातकणंगले - 11437 पैकी 8082, 70.67%

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes