SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गोकुळ निवडणुकीसाठी कोल्हापूर खंडपीठाने वाढीव कालावधी द्यावा : माणिक पाटील (चुयेकर)हुपरी-कोल्हापूर राज्य मार्गावरील खड्डे तात्काळ मुजवा; शिवसेनेचा आक्रमक पवित्रा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराकोल्हापुरात लक्ष्मीपुरी येथे कलापुरीतर्फे रविवारी कलादालनाचे लोकार्पणकेआयटीमध्ये ‘बेंटली सेंटर ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर इनोव्हेशन’चे उद्घाटनजागतिक रेंजर दिन: निसर्ग आणि वन्यजीवांचे मूक पहारेदारमुली आहेत म्हणून थेट गर्भपात! कोल्हापुरात डॉ. चंद्रकांत गायकवाड यांच्या 'प्रतिमा हॉस्पिटल'वर पोलिसांचा दणका; २०० ते २५० अवैध गर्भपात केल्याची धक्कादायक कबुली!प्रलंबित प्रकरणांचा पाठपुरावा होणे आवश्यक : जिल्हाधिकारीज्ञानज्योती शुभांगीताई गावडे यांच्या जयंतीनिमित्त विविध माध्यमिक विद्यालयांमध्ये वृक्षारोपण व शैक्षणिक साहित्य वाटपकेएमटीच्या ताफ्यात पहिल्या तीन वातानुकूलित ई-बसेस दाखल; लवकरच नियमित सेवेत : सभापती सत्यजित जाधवमहिलांनी निर्भयपणे अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा : पोलीस उपनिरीक्षक मयूश्वरी खरात; डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये व्याख्यान

जाहिरात

 

गोकुळ निवडणुकीसाठी कोल्हापूर खंडपीठाने वाढीव कालावधी द्यावा : माणिक पाटील (चुयेकर)

schedule31 Jul 26 person by visibility 87 categoryउद्योग

कोल्हापूर : सहकार कायद्यातील निवडणूक विषयक नियमांमुळे कोल्हापूर सर्किट बेंचने ठरवून दिलेला ९० दिवसांच्या कालावधीत गोकुळची निवडणूक घेणे शक्य नाही. यामुळे या निवडणुकीसाठी विभागीय सहकार उपनिबंधकांना आवश्यक तो कालावधी वाढवून द्यावा, अशी मागणी श्रीराम दूधसंस्था, चुयेचे संचालक, पदवीधर मित्र माणिक पाटील (चुयेकर) यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

फडणवीस सरकार दीर्घकाळसाठी स्वतःच्या सोयीच्या लोकांचे खाजगी प्रशासक मंडळ गोकुळवर नेमल या अनावश्यक भीतीपोटी मागील संचालक मंडळाने, संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर लगेचच निवडणूक घेण्याची मागणी उच्च न्यायालयात केली होती. यावर निकाल देताना न्यायालयाने निवडणुका ९० दिवसांच्या आत घेण्याचा निर्णय दिला होता.


परंतु सहकार कायद्यातील निवडणूकविषयक नियमनुसार या निवडणूक प्रक्रियेस आवश्यक तो कालावधी न दिल्यास गोकुळ निवडणुकीचा अंतिम निकाल कायद्याच्या कचाट्यात अडकून काही सभासद सर्वोच्च न्यायालयापर्यंत जातील. यामुळे नवीन संचालक मंडळ स्थापन होण्यास प्रदीर्घ कालावधी जाईल असे प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes