SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गतिमान नेतृत्व, विकासाची दृष्टी आणि सामाजिक बांधिलकीचा संगम : संजय पाटील यड्रावकर जागतिक प्रगतीचा पाया: आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनकोल्हापुरात १७ सप्टेंबरपासून लष्कर भरती मेळावालोकशाही दिनी 22 तक्रार अर्ज दाखलबालिंगा-चंबूखडीच्या मेन पाईपलाईनवरील 'महा-गळती'मुळे सलग दोन दिवस कोल्हापूर शहरातील काही भागात पाणी पूर्णपणे होणार गुल कोल्हापूर : शाहू क्लॉथ मार्केटमधील थकबाकी असलेले 60 गाळे सीलमहापालिका कामांना गती देत विभागीय स्तरावर निर्णयक्षमता वाढविण्याचे आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांचे निर्देशनाविन्यपूर्ण विचारातून उद्योगक्षेत्रातील संधीचा लाभ घ्या : डॉ. राकेश कुमार शर्माशिवाजी विद्यापीठात फुलले ‘कास’...!मुंबई उपनगर जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

जाहिरात

 

कोल्हापुरातील हॉकी स्टेडियम रोडवर तरुणाची निघृण हत्या

schedule01 Dec 25 person by visibility 775 categoryगुन्हे

कोल्हापूर :  विश्वपंढरी ते हॉकी स्टेडियम रोड या शांत परिसरात मध्यरात्री  जवळपास दोनच्या सुमारास एका अज्ञात तरुणाची अत्यंत निघृण हत्या करण्यात आली. रस्त्यालगत असलेल्या विद्युत खांबाला त्याला वायरने बांधून त्याचाच गळा आवळण्यात आला आहे.

गुन्हेगारांनी अत्यंत शांतपणे आणि नियोजनपूर्वक हा प्रकार केल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. घटनास्थळी पोलिसांना मृत तरुणाचा देह विद्युत खांबाला बांधलेल्या अवस्थेत आढळला.

मृत तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही.  जवळपासच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पोलिसांकडून गोळा केले जात असून तपास सुरू आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes