SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
​"दिल्ली दरबारी कोल्हापूरचा आवाज! कृष्णराज महाडिक यांनी घेतली भाजपच्या राष्ट्रीय दिग्गजांची भेट" कोल्हापूर: अंबाबाई मंदिराचा मुख्य गाभारा उद्यापासून ४ दिवस दर्शनासाठी बंद!कोल्हापुरात २८ वर्षांची परंपरा असलेल्या ‘ईद फेस्टिवल’चे 17 मार्च रोजी उद्घाटन!डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटच्या क्रीडापटूंचा भव्य सन्मान सोहळा संपन्नचिकोत्रा नदी पात्रात 'उपसाबंदी' जाहीर! जाणून घ्या तुमच्या भागातील तारीख आणि नियम...राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजनकोल्हापूर जिल्ह्यात मोफत महा-शस्त्रक्रिया अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद; तीन दिवसांत 310 यशस्वी शस्त्रक्रिया"राज्यात पावसाची एन्ट्री! १७ मार्चपासून मेघगर्जनेसह बरसणार; शेतकऱ्यांची धाकधूक वाढली."क्रांतिकारी सरदार उधम सिंह: जालियनवाला बागेचा सूड घेणारा महानायकगॅस टंचाईला चाप! पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी राज्यभर 'कंट्रोल रूम' सज्ज

जाहिरात

 

उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत 26 जानेवारीला शाळांमध्ये साक्षरता शपथ

schedule23 Jan 26 person by visibility 178 categoryराज्य

कोल्हापूर : केंद्र पुरस्कृत उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रम राबविण्याबाबत महाराष्ट्र शासनाने आदेश दिले असून हा कार्यक्रम सन 2022 ते 2027 या कालावधीत अंमलात आणण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, गटस्तरीय तसेच शाळा स्तरावरील समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.

उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या प्रचार व प्रसारासाठी राज्य स्तरावरून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने येत्या 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रत्येक शाळेत असाक्षर मुक्त गाव व साक्षरता शपथ घेण्यात यावी, जेणेकरून 100 टक्के साक्षर महाराष्ट्र घडविण्यास मदत होईल, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (योजना) अनुराधा म्हेत्रे यांनी दिली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes