SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
घरफाळा थकबाकीपोटी मनीषा नगर येथील बारबेल्स जीम ऍ़न्ड फिटनेस सेंटर सीलहोळी लहान करा, शेणी दान करा : महापौर रुपाराणी निकम यांचे आवाहनभाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेल्या कृष्णराज महाडिक यांचे रविवारी १ मार्चला कोल्हापुरात होणार कार्यकर्त्यांच्या रॅलीद्वारे जल्लोषी स्वागतसंवेदनशील, रचनात्मक शिक्षणातूनच सामाजिक समावेशन शक्य: प्रा. रेणू दांडेकरडॉ. डी.वाय.पाटील पॉलीटेक्निकची बॅडमिंटनमध्ये विजेतेपदाची हॅट्ट्रिकस्थानिक साहित्य व लोकसहभागातून घडते संवेदनशील वास्तुरचना : संतोष रामाणेभाषिक घोटाळे टाळण्यासाठी विरामचिन्हांचा वापर अनिवार्य मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विद्यापीठातील परिसंवादात सूरअवैध प्रवासी वाहतूक रोखा.. : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे परिवहन विभागाला निर्देशमेन राजाराममध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात महाराष्ट्राची शान, मराठी आमचा मान!

जाहिरात

 

होळी लहान करा, शेणी दान करा : महापौर रुपाराणी निकम यांचे आवाहन

schedule27 Feb 26 person by visibility 106 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : दरवर्षीप्रमाणे शहरात मोठया प्रमाणात होळी पोर्णिमा सण साजरा केला जातो. यावर्षी होळी पोर्णिमा सोमवार, दि. 2 मार्च 2026 रोजी येत आहे. ही होळी पोर्णिमा पर्यावरणपुरक साजरी करावी असे आवाहन महापौर रुपाराणी निकम यांनी शहरवासीयांना केले आहे.  

महापौर रुपाराणी निकम यांनी होळीचा सण आनंदाने साजरा करुन पर्यावरणाचे संरक्षण करा. यामध्ये होळी लहान करुन आपले डांबरी रस्ते खराब होणार नाहीत याची दक्षता घ्या. 

तसेच होळी लहान करुन वाचलेल्या शेणी महापालिकेच्या स्मशानभुमीस दान करा यासाठी  मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार (9766532044) व 231-2540290 या नंबरशी संपर्क साधवा असे आवाहन केले आहे.   

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes