SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जेष्ठांचा अनुभव हीच व्यवसायाची शिदोरी; कोल्हापुरात अमृतमहोत्सवी व्यापाऱ्यांचा दिमाखदार सत्कारमागासवर्गीय शासकीय वसतिगृहांना महापुरुषांची नावे देण्याचा सामाजिक न्याय विभागाचा निर्णयकोल्हापूरकरांनो लक्ष द्या! परीख पूल परिसरात वाहतुकीत मोठे बदल; ४५ दिवस 'हे' मार्ग राहणार बंदकोल्हापूरकरांचा प्रवास सुसह्य होणार; नियम मोडणाऱ्या रिक्षा चालकांवर आता पोलीस प्रशासनाची करडी नजर!आखाती देशांत अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा यंत्रणा सतर्क; पालकमंत्री प्रकाश आबिटकरजाहिरातीतून एसटी कमविणार २५० कोटी रुपये : परिवहन मंत्री प्रताप सरनाईकराज्यात आरोग्य मोहिमांना नागरिकांचा उत्साही प्रतिसाददर महिन्याच्या ५ तारखेला ‘जनता दरबार’ : महापौर रुपाराणी निकम यांचा उपक्रमबारामतीतील शासकीय रुग्णालय व आयुर्वेद महाविद्यालयाला ‘स्व. अजित (दादा) पवार’ यांचे नाववन्यजीव: पृथ्वीचा अनमोल ठेवा आणि आपल्या अस्तित्वाचा आधार!

जाहिरात

 

वडगांव नगरपरिषद निवडणूकीच्या प्रचारार्थ आमदार डॉ.विनय कोरे यांची सभा; उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन

schedule29 Nov 25 person by visibility 305 categoryराजकीय

कोल्हापूर  : वडगांव (ता.हातकणंगले) येथे वडगांव नगरपरिषद निवडणूकीच्या प्रचारार्थ कोपरा सभा व विविध प्रभागांमधील मतदारांच्या आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) व आमदार दलितमित्र डॉ.अशोकराव माने (बापू) यांनी गाठीभेटी घेतल्या तसेच मतदारांशी संवाद साधला.

वडगांव नगरपरिषद निवडणूक २०२५ जनसुराज्य शक्ती - युवक क्रांती आघाडी व ताराराणी आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रीमती प्रविता शिवाजीराव सालपे यांच्यासह २० नगरसेवक पदाच्या उमेदवारांना येत्या २ डिसेंबर रोजी प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी यावेळी केले.
 
यावेळी जनसुराज्य शक्ती - युवक क्रांती आघाडी व ताराराणी आघाडीचे सर्व उमेदवार,पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes