SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
तोरणहळ्ळीच्या हनुमान चरणी मंत्री हसन मुश्रीफ लीन; बांधली पूजाभाजपची महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा; पुणे व नागपूर मतदारसंघांसाठी नावे निश्चितभुदरगडमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवातून पर्यावरण संवर्धनाला बळजागतिक पशु दिवस: मुक्या जीवांच्या संरक्षणाचा संकल्पमहिलांच्या ‘मार्केटिंग व विक्री कौशल्या’साठी विद्यापीठात सोमवारी एकदिवसीय कार्यशाळारेल्वे रिझर्वेशन सेंटरचे आमदार अमल महाडीक यांच्या हस्ते उद्घाटनजिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी पन्हाळा तालुक्यातील विविध पिकांची केली पाहणीमाजी दुग्धविकास मंत्र्यांचा दावा गंभीर, 'गोकुळ' वाचवण्यासाठी समविचारी आघाडीला साथ द्या: आमदार सतेज पाटील‘वंचित घटकांचे सिनेमातील स्थान’वर शिवाजी विद्यापीठात दोनदिवसीय कार्यशाळा ६ व ७ ऑक्टोबरला आयोजन; कार्यशाळा सर्वांसाठी खुलीस्व. शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त उमळवाड येथे आरोग्य शिबिर; ४५० नागरिकांची आरोग्य व नेत्र तपासणी

जाहिरात

 

भाजपची महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा; पुणे व नागपूर मतदारसंघांसाठी नावे निश्चित

schedule04 Oct 26 person by visibility 74 categoryराज्य


​नवी दिल्ली / मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीने आगामी महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक २०२६ (स्नातक आणि शिक्षक मतदारसंघ) साठी अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पक्षाच्या केंद्रीय कार्यालयातून ०४ ऑक्टोबर  रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार, खालील उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे:

​१. पुणे विभाग स्नातक मतदारसंघ: डॉ. (श्रीमती) स्मिता योगेश जाधव
२. नागपूर विभाग स्नातक मतदारसंघ:  सुधाकर विठ्ठलराव कोहळे
३. पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ:  कौस्तुभ मुरलीधर गावडे
4. 
​ही घोषणा भाजपचे राष्ट्रीय मुख्यालय प्रभारी व राज्यसभेचे खासदार तरुण चुघ यांच्या स्वाक्षरीने करण्यात आली असून, या उमेदवारांमुळे निवडणुकीतील चुरस वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes