SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
वारणा विद्यापीठाच्या मुलींचे बास्केटबॉल स्पर्धेत यशगुणवत्तापूर्ण शिक्षणव्यवस्था लोकाभिमुख करण्यावर भर !मराठा समाजासाठी गठीत वंशावळ समितीस ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढडीकेटीई-मध्ये गणेशोत्सव २०२५ अंतर्गत गड किल्ल्यांचे सादरीकरणरविवारपासून दैनंदिन पाणी पुरवठा सुरू करण्याचे महापालिकेचे नियोजनमाजी सैनिक संपर्क मेळाव्याचे बेळगावात आयोजनचूक प्रशासनाची खापर थेट पाईपलाईन योजनेवर हे बरोबर नाही; काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी कोल्हापूर शहरातील पाणीटंचाई बदल अधिकार्‍यांना विचारला जाब कोल्हापुरात खुनाचा प्रयत्न करणाऱ्या सराईत आरोपीस अटक शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात'कॉसमॉस' चे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांना यंदाचा 'डॉ. डी. वाय. पाटील जीवन गौरव’

जाहिरात

 

शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात

schedule29 Aug 25 person by visibility 222 categoryसामाजिक

कोल्हापूर : हॉकीचे जादूगार म्हणून जगद्विख्यात असणारे भारताचे मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात आज राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आज सकाळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. 

यावेळी क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, डॉ.एन.डी.पाटील, किरण पाटील, राजेंद्र रायकर, राम पवार, सुचय खोपडे, बृहस्पती शिंदे, मनीषा शिंदे, कृष्णात पाटील यांच्यासह क्रीडा अधिविभागाचे विद्यार्थी आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes