SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
बाजार भोगाव येथे NDRF कडून समुदाय जनजागृती व बोट प्रशिक्षणकोल्हापूर पोलिसांची धडक कारवाई; व्हिसा संपलेला कांगो नागरिक हद्दपारगोडसाखरच्या कर्मचाऱ्यांच्या थकीत देण्यांचा प्रश्न निघाला निकाली घोडावत विद्यापीठातील फार्मसीच्या विद्यार्थ्याला ३८.४३ लाखाचे पॅकेज​डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात सायबर वॉरियर्स क्लबची स्थापनापिंपळगाव खुर्द येथील शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालयास बी. एच. एम. एस. पदवी अभ्यासक्रमाची मान्यताआंतरराष्ट्रीय सहकार दिन: शाश्वत विकासाचा आधारस्तंभकोल्हापूर महानगरपालिका शाळा ठरल्या जिल्ह्यात अव्वलडीकेटीई मध्ये प्रथम वर्ष पदवी व एमबीए ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म भरण्यास सुरुवात साखर कारखानदारी आणि शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी 'कोल्हापुरात' एल्गार; 'शेतकरी व साखर कारखानदारी बचाव आंदोलना'ची स्थापना

जाहिरात

 

घोडावत विद्यापीठातील फार्मसीच्या विद्यार्थ्याला ३८.४३ लाखाचे पॅकेज

schedule04 Jul 26 person by visibility 155 categoryशैक्षणिक

अतिग्रे : संजय घोडावत विद्यापीठातील 'स्कूल ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस' मधील विद्यार्थी पराग भोपाळे याला लक्झेंबर्गमधील नामांकित 'फार्मासी हॅमिलुअस' येथे नोकरीची संधी मिळाली आहे. त्याला वार्षिक ३८.४३ लाख रुपयाचे पॅकेज प्राप्त झाले आहे.फार्मसी विभागातील आतापर्यंतचे हे सर्वोच्च पॅकेज आहे.

  या यशावर भाष्य करताना विद्यापीठ प्रशासनाने नमूद केले की, हा टप्पा म्हणजे विद्यापीठाची शैक्षणिक गुणवत्ता, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा, उद्योगधंद्यांना आवश्यक असणारे व्यवहारिक शिक्षण, त्यानुसार रोजगाराभिमुख कौशल्यपूर्ण विद्यार्थी घडवण्यावर भर,प्लेसमेंट विभागाचे विविध उपक्रम, त्याद्वारे जागतिक स्तरावर विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होत आहे.
     
 विद्यापीठाचे अध्यक्ष  संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू प्रो.उद्धव भोसले, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे, टीपीओ संचालक डॉ. नितीन पुजारी आणि प्राध्यापक वर्गाने परागचे अभिनंदन केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes