SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डी. वाय. पाटील विद्यापीठाचा ‘टाटा स्किल्स’ सोबत सामंजस्य करारविभागीय कार्यालय स्तरावर नागरिकांच्या तक्रारी सोडवा; अतिक्रमणावर सातत्याने कारवाई करा : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुडसंजय घोडावत इन्स्टिट्यूटचा १४वा वर्धापनदिन उत्साहात साजराएकल महिलांची नोंदणी करण्यासाठी महापालिकेचे सर्वेक्षण सुरूकळंबा तर्फे ठाणे उपसरपंचपदी मीना गौड यांची बिनविरोध निवडजगातील पहिली प्रवासी विमानसेवा: लंडन ते पॅरिससरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचा गेल्या हंगामातील रु. १०० चा हप्ता जमा : अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांची माहितीपाश्चात्त्य संस्कृतीच्या वाढत्या प्रभावामध्ये समृद्ध हिंदू संस्कृती आणि धार्मिक परंपरा टिकवून ठेवणे आवश्यक : आमदार राजेश क्षीरसागरडी. वाय. पाटील अभियांत्रिकी एआयएमएलच्या ६८ विद्यार्थ्यांना जॉब ऑफर्सबिनविरोधच्या चर्चेत तथ्य नाही, गोकुळची निवडणूक ताकदीने लढवणार : आमदार सतेज पाटील

जाहिरात

 

​‘त्या’ घटनेने पेठवडगाव सुन्न: भरदिवसा, भररस्त्यात पत्नीचा बळी; आरोपी पतीच्या शोधात पोलीस

schedule08 Jul 26 person by visibility 537 categoryगुन्हे

पेठवडगाव: भर पावसात, लोकांची ये-जा सुरू असताना भररस्त्यात घडलेल्या एका भीषण खुनाने पेठवडगावच्या शांततेला गालबोट लावले आहे. कौटुंबिक वादाचा कडेलोट झाल्याने पतीने पत्नीवर कोयत्याने हल्ला चढवला. या अमानुष हल्ल्यात अमृता कांबळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

​भरबाजारपेठेत दिवसाढवळ्या घडलेल्या या कृत्यामुळे उपस्थित नागरिक प्रचंड भयभीत झाले होते. घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पोबारा केला आहे. पोलीस प्रशासनाने या घटनेला अत्यंत गांभीर्याने घेतले असून, गुन्हेगाराला लवकरच जेरबंद केले जाईल, असे संकेत पोलीस निरीक्षक गोरख चौधरी यांनी दिले आहेत. 

सध्या पोलीस पथक संशयित पतीचा कसून शोध घेत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes