SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
​‘कृषी मित्र’ भरतीचा बोगस धंदा; फसवणूक करणाऱ्यांवर होणार फौजदारी कारवाई : कृषीमंत्री दत्तात्रय भरणेबालपण फुलू द्या, श्रम नकोत: जागतिक बालकामगार विरोधी दिनआमदार सतेज पाटील यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल: लोकशाही आणि जनहिताचे प्रश्न वाऱ्यावरकाळम्मावाडी धरणातील पाणीपातळी घटल्याने नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा : महापालिकेचे आवाहनमहापौर रुपाराणी निकम यांच्या जनता दरबारात 68 नागरिकांचे अर्ज दाखलबाल व किशोरवयीन कामगार ठेवणाऱ्यांवर कारवाईअभियंत्यांनी उद्योगाभिमुख कौशल्ये आत्मसात करावीत: डॉ. राजाराम गुरवपरिक्षा कालावधीत 100 मीटर परिसरात इलेक्ट्रॉनिक वस्तू बाळगण्यास बंदीतिलारी घाटातील बेवारस महिलेच्या खुनाचा उलगडा; कोल्हापूर पोलिसांच्या कामगिरीवर ५० हजारांचे बक्षीसकोल्हापूरचे किशोर घाटगे यांची 'ग्राहक संरक्षण समिती'च्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड

जाहिरात

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मुंबई येथे आगमन

schedule24 Feb 26 person by visibility 385 categoryदेश

मुंबई : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे दुपारी 3.00 वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथे आगमन झाले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

 यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, महापौर रितू तायडे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल उपस्थित होते.

तसेच लेफ्ट जनरल डी. एस. कुशवाह, पोलीस महासंचालक सदानंद दाते, एयर व्हाईस मार्शल पी. एस. वाडोदकर, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, सौरभ कटियार, जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes