SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
देशाला जगज्जेता बनवण्यासाठी सज्ज व्हा! ४६ व्या वर्धापनदिनी नामदार चंद्रकांतदादा पाटलांची कार्यकर्त्यांना सादअखिल भारतीय आंतरविद्यापीठ कयाकिंग व कॅनॉईंग स्पर्धा २०२५-२६: स्पर्धेवर पंजाबच्या विद्यापीठांचे वर्चस्वआम आदमी पार्टीचे माजी युवा प्रदेशाध्यक्ष मयूर दौंडकर यांचा भाजपमध्ये प्रवेशनोव्हेंबरमध्ये मुंबईत ‘चित्रपताका’ चित्रपट महोत्सव : मंत्री ॲड.आशिष शेलारकोल्हापूर जिल्ह्यात 18 एप्रिलपर्यंत बंदी आदेश लागूशिवाजी विद्यापीठात १० एप्रिलपासून फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहकोल्हापुरात अतिक्रमणांविरोधात महापौरांचा एल्गार...कोल्हापुरात 'केडीएल प्रीमियर लीग' क्रिकेट स्पर्धेचा उद्यापासून थरार; ५०० खेळाडूंचा सहभागइचलकरंजीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा मोठा छापा; ३४ जणांना अटक, पावणे सहा लाखांचा मुद्देमाल जप्तबारामती पोटनिवडणुकीत मोठी घडामोड; लक्ष्मण हाके यांची माघार

जाहिरात

 

कोल्हापूर जिल्ह्यात 18 एप्रिलपर्यंत बंदी आदेश लागू

schedule06 Apr 26 person by visibility 204 categoryराज्य

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (अ) ते (फ) आणि कलम 37 (3) अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी गजानन गुरव यांनी संपूर्ण जिल्ह्यात 7 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजल्यापासून ते 18 एप्रिलच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत बंदी आदेश जारी केला आहे.

हा हुकूम ज्या सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना त्यांची कर्तव्य, अधिकार बजावण्यासंदर्भात कामकाज करताना उपनिर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी अगर संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे, 

अशा व्यक्तींना तसेच सर्व जाती धर्माचे सण/उत्सव/जयंती/यात्रा इत्यादी शांततामय मार्गाने साजरे करण्याकरिता जमा होणारा जनसमुदाय यांना व लग्न, इतर धार्मिक समारंभ, यात्रा, सण, प्रेतयात्रा आदींना लागू असणार नाही.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes