SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर जिल्ह्यात 7 डिसेंबरपर्यंत बंदी आदेश लागूतावडे हॉटेल प्रकरणात स्क्रिप्ट कोणाची?, सत्ताधारी-विरोधकांची मिलीभगत असल्याचा 'आप'चा आरोप निसर्गातील गणिताचा अद्भुत चमत्कार: फिबोनाची दिनसमान नागरी कायद्याबाबत पुणे विभागात २९ नोव्हेंबरला जनसुनावणी नागरिकांना मते मांडण्याची संधी; संबंधित गट,संस्था व नागरिकांनी सहभागी व्हावे : शीतल तेली - उगलेराज्यातील जनतेला आरोग्य विषयक सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी कटिबद्ध : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरहरोली, धरणगुत्ती, नांदणी आणि जांभळी गावात ५३६ जणांना मोफत चष्म्यांचे वाटप; ५३ जणांवर होणार मोतीबिंदू शस्त्रक्रियाउंचगावमध्ये गड-किल्ले बांधणी स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात"दहा वर्षांत पक्षात आलेल्यांना पदे, मग ४० वर्षांच्या निष्ठेचं काय?" : आमदार राजेश क्षीरसागर यांचा सवालयेणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर आमदार शिवाभाऊंना ठाण्यामध्ये शोधावे लागेलधरणगुत्ती, हरोली गावच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर

जाहिरात

 

कोल्हापूर जिल्ह्यात 7 डिसेंबरपर्यंत बंदी आदेश लागू

schedule23 Nov 26 person by visibility 69 categoryराज्य

कोल्हापूर : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (अ) ते (फ) आणि कलम 37 (3) अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी गजानन गुरव यांनी 25 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर या कालावधीत बंदी आदेश जारी केला आहे.                                                                                                                                         

हा हुकूम ज्या सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना त्यांची कर्तव्य, अधिकार बजावण्यासंदर्भात कामकाज करताना उपनिर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस विभागाची परवानगी घेतलेली आहे,
 अशा व्यक्तींना तसेच सर्व जाती धर्माचे सण/उत्सव/जयंती/यात्रा इत्यादी शांततामय मार्गाने साजरे करण्याकरिता जमा होणारा जनसमुदाय यांना तसेच लग्न, इतर धार्मिक समारंभ, यात्रा, सण, प्रेतयात्रा आदींना लागू असणार नाही.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes