SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
महादेवी हत्तीनीला परत आणण्यासाठी लाखो सह्यांचे निवेदन राष्ट्रपतींना पाठवणार; राष्ट्रपतीनी हस्तक्षेप करण्याची आमदार सतेज पाटील यांची मागणीमहादेवी हत्तीण पुन्हा नांदणी मठात आणण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, केंद्रीय वनमंत्री नामदार भुपेंद्र यादव यांची खासदार धनंजय महाडिक यांना ग्वाही"एक राखी सीमेवरील जवानांसाठी" या देशारक्षाबंधनाच्या उपक्रमात राख्या पाठवून सहभागाचे श्री. स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टचे आवाहन....डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीच्या १७ विद्यार्थ्यांची नामांकित हॉटेलमध्ये निवड‘गोकुळ’ चा शेतकरीहित दृष्टीकोन कौतुकास्पद... ; ‘गोकुळ’ला सहकार्य करण्यास एन.डी.डी.बी.कटिबद्ध : डॉ.मिनेश शहाउद्योगांच्या सर्व परवानग्या आता मैत्री पोर्टलवर ऑनलाईन मिळणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसशिराळा तालुक्यातील करुंगली-गुंडगेवाडी येथील गावपुल कोसळला; वाहतूकीस बंदराज्यातील ७० औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रम होणार सुरू : मंत्री मंगल प्रभात लोढावीरपत्नीला मिळाला मायेचा आधार; लागेल तेवढे सिमेंट मोफत मिळाल्याने उभारले स्वप्नातील घरप्रा. राजमल जैन यांचे "भारत आणि अवकाश" या विषयावर अत्यंत प्रेरणादायी व्याख्यान

जाहिरात

 

कोल्हापूर व इचलकरंजी पोस्ट ऑफीसमधील सार्वजनिक व्यवहार 2 ऑगस्ट रोजी राहणार बंद

schedule30 Jul 25 person by visibility 317 categoryराज्य

कोल्हापूर : कोल्हापूर शहर प्रधान डाकघर आणि इचलकरंजी प्रधान डाकघर आणि त्याअंतर्गत येणाऱ्या उपडाकघरामध्ये  तसेच शाखा डाकघरामध्ये दि. 4 ऑगस्ट 2025 रोजी APT हे नवीन ॲल्पिकेशन सुरु करण्यात येणार आहे.

 ज्याचा उद्देश सुधारित वापरकर्ता अनुभव, जलद सेवा वितरण आणि अधिक ग्राहक-स्नेही इंटरफेस प्रदान करणे  हा आहे. जो भविष्यात अधिक स्मार्ट, कार्यक्षम डाकसेवा देण्याचा कटिबध्दतेचा भाग आहे. या प्रगत डिजिटल  प्लॅटफॉर्ममुळे सुरळी आणि सुरक्षित संक्रमण सुनिश्चित करण्यासाठी  दि. 2 ऑगस्ट 2025 रोजी नियोजित डाउनटाईम ठेवण्यात आले आहे. त्यामुळे 2 ऑगस्ट रोजी कोणतेही पोस्टल व्यवहार पोस्ट ऑफिसमध्ये होणार नाहीत. ही तात्पुरती सेवा स्थगिती डेटा स्थलांतर, प्रणाली पडताळणी आणि संरचना प्रक्रियेसाठी आवश्यक आहे. 

जेणेकरुन नवीन प्रणाली सुरळीत आणि कार्यक्षमतेने सुरु करता येईल. ग्राहकांनी आपल्या भेटीचे पूर्वनियोजन करावे आणि या तात्पुरत्या अडथळ्यात सहकार्य करावे, असे आवाहन कोल्हापूर डाकघर विभागाचे प्रवर अधीक्षकांनी केले आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes