SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कृष्णराज महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरात सामाजिक उपक्रम; पांजरपोळ संस्थेतील मुक्या जनावरांना दिला आधारशिये येथे भाजप युवा मोर्चातर्फे दिव्यांगांना मदतीचा हात; कृष्णराज महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रमबल्क वेस्ट जनरेटर कार्यशाळेतून घनकचरा व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन​‘कृषी मित्र’ भरतीचा बोगस धंदा; फसवणूक करणाऱ्यांवर होणार फौजदारी कारवाई : कृषीमंत्री दत्तात्रय भरणेबालपण फुलू द्या, श्रम नकोत: जागतिक बालकामगार विरोधी दिनआमदार सतेज पाटील यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल: लोकशाही आणि जनहिताचे प्रश्न वाऱ्यावरकाळम्मावाडी धरणातील पाणीपातळी घटल्याने नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा : महापालिकेचे आवाहनमहापौर रुपाराणी निकम यांच्या जनता दरबारात 68 नागरिकांचे अर्ज दाखलबाल व किशोरवयीन कामगार ठेवणाऱ्यांवर कारवाईअभियंत्यांनी उद्योगाभिमुख कौशल्ये आत्मसात करावीत: डॉ. राजाराम गुरव

जाहिरात

 

कृष्णराज महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरात सामाजिक उपक्रम; पांजरपोळ संस्थेतील मुक्या जनावरांना दिला आधार

schedule12 Jun 26 person by visibility 175 categoryसामाजिक

कोल्हापूर : भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष  कृष्णराज महाडिक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोल्हापुरात विविध सामाजिक उपक्रम उत्साहात साजरे करण्यात आले. यानिमित्त मुक्या जनावरांची सेवा करत वाढदिवस साजरा करण्यावर कार्यकर्त्यांनी भर दिला.

भाजपा कोल्हापूर महानगर युवा मोर्चाच्या वतीने येथील पांजरपोळ संस्थेतील जनावरांसाठी दोन ट्रॉली चारा देण्यात आला. यासोबतच किरण शिराळे फाउंडेशन आणि श्रीराम युवा प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने पांजरपोळ संस्थेतील मुक्या जनावरांना खाद्य  वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.

विविध संस्था आणि युवा कार्यकर्त्यांनी राबवलेल्या या उपक्रमामुळे कृष्णराज महाडिक यांचा वाढदिवस एक वेगळा आदर्श निर्माण करणारा ठरला. समाजातील दुर्बल घटकांसोबतच मुक्या प्राण्यांसाठी मदतीचा हात दिल्याबद्दल या कार्यकर्त्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes