SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
केआयटी मध्ये राष्ट्रीय स्तरावरील ‘ पायोनियर-२६’ चे आयोजन; ६००० स्पर्धकांच्या सहभागाने होणार सृजनशील तंत्रज्ञानाचे अमृत मंथनछत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या अभ्यासासाठी मालवण येथे अध्यासन केंद्र : सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार; शासनाकडून निधी मंजुरराज्यपालांच्या हस्ते सुरेश प्रभू यांच्या जीवनचरित्राचे प्रकाशनआयटीआयच्या दोन लाख विद्यार्थ्यांना मिळणार आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण : कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची संकल्पनाकोल्हापूर जिल्ह्यात CSR अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया अभियानमहाराष्ट्रातील राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 7 जागांसाठी 16 मार्चला मतदानकातळशिल्पांच्या संशोधनाकरिता वर्ल्ड हेरिटेज डेस्क स्थापन : मंत्री ॲड. आशिष शेलार बनावट वेबसाईटस्‌, ॲप आणि खोट्या ई-चलन लिंकपासून सावध राहा; परिवहन विभागाचे नागरिकांना आवाहनमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची विवेक भीमनवार यांना पद व गोपनीयतेची शपथ१९४६: ब्रिटिश राजवटीला हादरवणारा मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावरील नौदल उठाव...

जाहिरात

 

राज्यपालांच्या हस्ते सुरेश प्रभू यांच्या जीवनचरित्राचे प्रकाशन

schedule18 Feb 26 person by visibility 96 categoryराज्य

मुंबई : माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या जीवन प्रवासावर आधारित ‘ध्येयधुंद’ या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते लोकभवन, मुंबई येथे झाले.

यावेळी उमा प्रभू, अमेय प्रभू, डॉ. अमेय देसाई आणि लेखक नकुल पार्सेकर उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes