SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
मुंबईतील 12 अग्निशमन अधिकारी,जवानांना राष्ट्रपती पदके प्रदान; राज्यपालांच्या हस्ते अग्निशमन सेवा सप्ताहाचे उदघाटनसैनिकांच्या गावाला विकासनिधी कमी पडू दिला जाणार नाही : आमदार राजेंद्र पाटील - यड्रावकर विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन स्थापना दिननिमित्त ५१ रक्तदात्यांनी केले रक्तदानघुणकीत डॉ. आंबेडकर यांची १३५ वी जयंती डॉल्बीमुक्त आणि मिरवणूकमुक्त पद्धतीने उत्साहात साजरी ! दादरच्या चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त अभिवादनतंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आवश्यक - डॉ. अजित कोळेकर; डी. वाय. पाटील साळोखेनगर येथे ‘इन्व्हेंटो २०२६’ उत्साहात कोल्हापूर महापालिकेच्यावतीने अग्निशमन सेवा दिन साजराकेआयटीच्या आदित्य साळुंखेस रु.२७.५० लाखाचे पॅकेज; ‘बेट्टी ब्लॉक्स ’ या आंतरराष्ट्रीय कंपनीत निवडडॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य जगाला प्रेरणादायक: डॉ अजितकुमार पाटीलकोल्हापूर महापालिकेच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

जाहिरात

 

यंदाचा अर्थसंकल्प विकसित भारताच्या पुर्ततेचं आणखी एक पाऊल : खासदार धनंजय महाडिक

schedule01 Feb 26 person by visibility 810 categoryराजकीय

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी सादर केलेला हा अर्थसंकल्प विकसित भारताच्या पुर्ततेचं आणखी एक पाऊल आहे. पायाभूत विकासांवर भर देतानाच महिला, शेतकरी, युवक आणि उद्योजक अशा चारही घटकांना योग्य न्याय अर्थसंकल्पातून मिळाला आहे. अशी प्रतिक्रिया खासदार धनंजय महाडिक यांनी दिली

खासदार महाडिक म्हणाले, काळाची पावलं ओळखत आरोग्य, शिक्षण आणि तंत्रज्ञान बळकटीसाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. त्यामुळे यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प सर्वसमावेशक आणि व्यापक दुरगामी हिताचा म्हणावा लागेल.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes